Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 4 April 2026, 17:11

पुणे: प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग याच्या (Yo Yo Honey Singh Pune Concert) ‘My Story – India Chapter’ टूरला मोठा प्रतिसाद मिळत असताना पुण्यातील चाहत्यांना मात्र निराशा पदरी पडली आहे. 4 एप्रिल रोजी पुण्यात होणारा त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट अवकाळी पावसामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.

या टूरचा पहिला शो 28 मार्च रोजी मुंबईतील वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर झाला होता. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली आणि शो चांगलाच गाजला. त्यामुळे पुण्यातील कॉन्सर्टबाबतही मोठी उत्सुकता होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सगळेच गणित बिघडवले.

2 एप्रिलपासून पुणे आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे शेतीसह जनजीवनावर परिणाम झाला. अशा परिस्थितीत मोठा मैदानी कार्यक्रम घेणे धोक्याचे ठरू शकते, तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आयोजक आणि हनी सिंहच्या टीमने एकत्रित निर्णय घेत शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

आता हा कॉन्सर्ट 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून अजूनही काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आयोजकांनी खबरदारी घेतली आहे.

 

पुणे पोलिसांनीही या कार्यक्रमासाठी काही अटी घातल्या आहेत. कार्यक्रमादरम्यान मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली असून, स्टेजवर असभ्य किंवा आक्षेपार्ह भाषेचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.

या बदलामुळे अनेक चाहत्यांची निराशा झाली असली, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आता 18 एप्रिलला होणाऱ्या शोची उत्सुकता अधिक वाढली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Wednesday, 30 September 2026, 14:37

पुण्यात थरार! ‘तू त्यांच्या गँगशी मैत्री का केली?’ म्हणत भररस्त्यात तरुणाला अडवलं; पिस्तूल रोखत बांबूने मारहाण, परिसरात दहशत…

Wednesday, 30 September 2026, 14:27
Next Post
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp