Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: मटक्याच्या आकड्याचे बुकींग घेत जुगार खेळवणाऱ्या आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 12 December 2025, 19:51

पुणे: मोबाईलवर मटक्याचे आकडे स्वीकारून जुगार चालवणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सौ. एस. एस. सस्ते यांच्या कोर्टाने हे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली. सुहास विठ्ठल गायकवाड ऊर्फ इडली अण्णा (रा. भवानी पेठ, स्वारगेट) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जून 2025 रोजी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालीत असताना पोलिस शिपाई आशिष चव्हाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सहारा कॉम्प्लेक्सच्या समोर घोरपडी पेठ पुणे येथे सार्वजनिक रोडवर आबोली शर्ट घातलेला व निळया रंगाची पॅन्ट घातलेला एक इसम मोबाईल वरती मटक्याचे आकड्‌याचे बुकींग घेवून मटका जुगार घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून आरोपी सुहास गायकवाडला रंगेहाथ ताब्यात घेतले. (Pune Crime)

आरोपीकडील मोबाईलची पंचासमक्ष तपासणी केली असता, 35 जणांच्या मोबाईल नंबरवर मटक्याचे आकडे पाठवून बुकींग घेतल्याचे दिसून आले. तसेच ऑनलाइन पेमेंटचे व्यवहारही आढळून आले. आरोपीकडून मोबाईल आणि काही रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणात आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12(ए) आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 112 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

 

या गुन्ह्यात जामीन मिळण्याकामी आरोपीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्या मार्फत मे. न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. त्याचप्रमाणे सरकारी वकील यांनी जामीन मिळू नये म्हणून बाजू मांडली.

दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला आणि सर्व बाजूंचा विचार करतान्यायालयाने अर्जदार आरोपीचा अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲड. स्वप्नील दाभाडे, ॲड. अफरोज जहागीरदार, ॲड. मयूर चौधरी, ऋषिकेश पाटील, यांनी सहकार्य केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post
Satara

Satara : थरकाप उडवणारा अपघात! क्लाससाठी जाणाऱ्या मॅडमचा अपघातात जागीच मृत्यू; डोकं चेंदामेंदा, हृदय पिळवटून टाकणारी घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.