Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara : थरकाप उडवणारा अपघात! क्लाससाठी जाणाऱ्या मॅडमचा अपघातात जागीच मृत्यू; डोकं चेंदामेंदा, हृदय पिळवटून टाकणारी घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 12 December 2025, 20:00
Satara

photo- social media

Satara : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या अपघाताने सर्वांचे हृदय पिळवटून निघाले. दुचाकीवर शिकवणीसाठी जात असलेल्या दोन महिलांना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या सारिका सुतार यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेल्या ईश्वरी सुतार गंभीर जखमी झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, सारिका सुतार अजंठा चौकातील खासगी क्लासमध्ये शिकवण्यासाठी जात होत्या. बॉम्बे रेस्टॉरंटजवळ त्यांच्या दुचाकीसमोरून उसाचा ट्रॅक्टर येत असतानाच, सर्व्हिस रोडवर वळण्यासाठी एक क्रेटा कार अचानक पुढे आली. कारला वाचवताना ट्रॅक्टर चालकाने वाहन उजवीकडे खेचले आणि दुचाकी मोठ्या खड्ड्यात आपटली. त्या धक्क्याने सारिका खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर-ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील अव्यवस्थित वाहतूक आणि बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्न जोरात उपस्थित केला आहे. सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूंना मोठ्या वाहनांचे अनधिकृत पार्किंग झाल्यामुळे रस्ता अरुंद होतो आणि अशा प्रकारचे अपघात टाळणे कठीण होते, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53

दौंडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांना अटक, गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:42

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23
Next Post
Shocking News: She had sex with a taxi driver despite having a boyfriend; The taxi driver committed the crime, and then what she did to hide the 'love bite'...

Shocking News: बॉयफ्रेंड असतांनाही टॅक्सिवाल्यासोबत शरीरसंबंध; टॅक्सितंच केलं कांड, अन् नंतर 'लव्ह बाईट' लपवण्यासाठी जे केलं ते...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.