Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 June 2026, 14:23

इम्रान आत्तार

भोर: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम २०२६’ सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत भोर विधानसभा मतदारसंघात अभिजीत मंगल कार्यालय, भोर येथे विशेष बैठक व प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी १६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, २४० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि २५ पर्यवेक्षक उपस्थित होते.

‘एक मतदार, एकच मतदान’ या तत्त्वावर भर
डॉ. विकास खरात यांनी यावेळी स्पष्ट केले की, मतदार यादीत एकही पात्र नागरिक सुटणार नाही आणि एकही नाव दुबार राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा दुबार नावांची खात्री करून कायदेशीर प्रक्रियेद्वारे अशी नावे मतदार यादीतून वगळण्याची (नमुना ७) कार्यवाही केली जाईल. त्यामुळे कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे स्थानिक मतदार यादीतून कमी होऊन यादी शुद्ध होण्यास मदत होणार आहे.

 

मतदारांसाठी ३० जूनपासून घरोघरी मोहीम 

१) दि. ३०-०६-२०२६ ते २९-०७-२०२६ या कालावधीत बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ENUMERATION FORM च्या २ प्रती वाटप करतील.

२)मतदारांनी सन २००२ व सन २०२६ च्या मतदार यादीतील आपली सर्व माहिती भरून फॉर्म बीएलओ यांच्याकडे द्यावेत.

३) सदरचे फॉर्म भरणे सर्व मतदारांना अनिवार्य आहे.

४) परगावी व स्थलांतरित मतदारांनीही आपल्या भागातील बीएलओ यांच्याकडून फॉर्म घेऊन भरावेत.

राजकीय पक्षांना सहभागाचे आवाहन
सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय आपले बीएलए (Booth Level Agent) नेमून मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे व मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन डॉ. खरात यांनी केले.

या बैठकीत बीएलओ यांना मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत नवीन ॲप, ऑनलाईन फॉर्म्स आणि निवडणूक आयोगाच्या डिजिटल प्रणालीबाबत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

भोरला एकूण १ लाख ६७ हजार ८२२ मतदार असून जवळपास १ लाख ३३ हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून ३४ हजाराहून अधिक मतदान मतदानापासून वंचित राहिले आहेत. सदर मतदारात मयत ,दुबार ,स्थलांतरित असे मतदार असल्याने शिल्लक राहिले आहे .या मोहीमेत मतदारांना ज्या ठिकाणी मतदानाचे नाव ठेवायचे आहे अशाच ठिकाणी यावेळी मतदानाचा बी एल ओ कडे फॉर्म भरून देणे अनिवार्य आहे .अन्यथा स्थलांतरित मतदार व दुबार मतदार मतदार हे पूर्णतः मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचेही तहसीलदार राजेंद्र नजन यांनी स्पष्ट केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp