Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याला आणखी दोन आमदार मिळणार; ‘या’ दोघांची नावे आहेत चर्चेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 March 2025, 20:17
Pune district may two more MLA soon

पुणे: पुणे जिल्ह्याला लवकरच दोन आमदार मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ही निवडणूक विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजप तीन, शिवसेना एक आणि अजित पवार राष्ट्रवादी एक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

विधान परिषदेच्या या पाचही जागांसाठी महायुतीमध्ये मित्रपक्षांत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी आता इच्छुकांची भली मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे जोरदार फिल्डिंग सुरू केल्याचेदेखील बोलले जात आहे. पुण्यातील दोन नेतेसुद्धा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी दावेदार असल्याची माहिती मिळते.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावा केल्याचे समोर आले आहे. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी देखील मानकर यांनी संधी मिळावी म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली होती. त्यांची संधी डावलल्यानंतर मानकरांनी थेट राजीनामा दिला होता. परंतु, त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी मानकरांची समजूत काढली होती. त्यामुळे यावेळी मानकरांना संधी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी मिळणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी अजित पवारांनी जगदीश मुळे यांना शब्द दिल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी दिली जाण्याचा दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुण्याला दोन आमदार मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

 चीन पाकिस्तानला देणार 35 ए स्टील्थ फायटर जेट; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये..!

Sunday, 18 May 2025, 21:20

अननस खाण्याचे अद्भुत फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 18 May 2025, 20:12

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मद्यपान करून तोडफोड करणाऱ्या पूजाऱ्यास 3 वर्ष प्रवेश बंदी; मंदिर संस्थानाकडून कडक कारवाई

Sunday, 18 May 2025, 19:37

दत्तक मुलीनेच आईला संपवले..! दोन तरूणांसोबत अवैध संबंध… अन् ‘कसा’ रचला खुनाचा कट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Sunday, 18 May 2025, 19:07

विश्वासघात..! शिरूरमध्ये गुऱ्हाळ चालकाला सव्वा पाच लाखांचा गंडा…

Sunday, 18 May 2025, 17:57

भीषण अग्नितांडव ; रत्नागिरी स्फोटांनी हादरली, दोन जण गंभीर जखमी

Sunday, 18 May 2025, 17:49
Next Post
Chhagan Bhujbal unlikely to get cabinet ministry birth in maharashtra

मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.