पुणे : देशव्यापी संघटना असणाऱ्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) पुणे जिल्हा अध्यक्षपदी सांगवी येथील डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची २०२२ ते २०२४ या दोन वर्षासाठी बिनविरोध निवड झाली.
अन्य बिनविरोध पदाधिकारी पुढीलप्रमाणे : सचिव – डॉ. ज्ञानेश्वर खरात, उपाध्यक्ष – डॉ. ज्ञानेश्वर टेमक, डॉ. चंद्रकांत हरपळे, खजिनदार – डॉ. नारायण ताठे, संघटक – डॉ. सिद्धार्थ परचुरे, डॉ. संदीप शिरसाट, सहसचिव – डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. गणेश आखाडे, सहखजिनदार – डॉ. राजेश पाटील, डॉ. अरविंद डोईफोडे, वुमन्स फोरम अध्यक्ष – डॉ. जयश्री गंगवानी, सचिव – डॉ. सुलभा पाटील, कोषाध्यक्ष – डॉ. अर्चना काळे, सहसचिव – डॉ. रश्मी खरात, सहकोषाध्यक्ष – डॉ. अर्चना गोरे, कार्यकारिणी सदस्य – डॉ. मच्छिंद्र काशीद, डॉ. सुहास मारणे, डॉ. संजय डेंगळे, डॉ. बंडू कराळे, डॉ. श्रीकांत भुजबळ, डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. स्वप्नील भाडळे, डॉ. श्रुती गोडबोले, डॉ. कुणाल कामठे, डॉ. तुषार गोरे,
निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. प्रमोद वाडेकर यांनी काम पाहिले. ज्येष्ठ सदस्य डॉ. उज्वला हाके, डॉ. मीनल लाड, डॉ. विवक कानडे, डॉ. विनोद सातव व अनेक निमा सदस्य उपस्थित राहून नवीन कार्यकारिणीस अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.