Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेत सुमारे १० कोटींचा अपहार ; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना अटक तर संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 29 November 2022, 12:44

पुणे : कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेत सुमारे पावणे दहा कोटींचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर संस्थेच्या संचालकांविरुद्ध एमपीआयडी अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका रंजना दीपक निकम, नियंत्रक अभिजित भोसले, नियंत्रक वैशाली पवार, संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख व इतर ६ संचालक असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अप्पर विशेष लेखापरिक्षक जे एस गायकवाड यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा १ ऑगस्ट २०१५ ते ३१ मार्च २०२० या दरम्यान घडला आहे.

कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. त्यानुसार लेखा परिक्षण करण्यात आले. त्यात लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेतच्या २०१५ ते २०२० या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी संस्थेतील निधी हा अनामत खात्याद्वारे स्वत:च्या फायद्याकरीता संचालक मंडळाची मंजुरी न देता पदाचा दुरुपयोग करुन घेतला.

 

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केलेल्या अपहरामुळे संस्था अडचणीत येणार आहे. ही बाब माहिती असून देखील इतरांनी निबंधक कार्यालयास कळविणे गरजेचे असताना सुद्धा कळविली नाही. तसेच नियंत्रक वैशाली पवार व अभिजित भोसले यांनी संगनमताने बोगस कर्ज नावे टाकून अपहार केला आहे.

दरम्यान, दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, खात्याची बाकी कमी करुन कमी व्याज आकारुन अपहार करणे, बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न करुन अपहार करणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रक्कमेचा अपहार करणे अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करुन ९ कोटी ७४ लाख ४० हजार १६९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परिक्षणातून आढळून आले.

याप्रकरणी अपर विशेष लेखापरिक्षक जे एस गायकवाड यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर संस्थेच्या संचालकांविरुद्ध एम पी आय डी अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इंदलकर करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांच्यासह २५०० रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल ; पुण्यात रिक्षावाल्यांचे ठिय्या आंदोलन प्रकरण ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.