Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांच्यासह २५०० रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल ; पुण्यात रिक्षावाल्यांचे ठिय्या आंदोलन प्रकरण …!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 29 November 2022, 13:01

पुणे : पुण्यात रिक्षावाल्यांनी बाइक टॅक्सी सेवा देणार्‍या कंपन्यांवर कारवाई करुन ती तात्काळ बंद करावी, या मागणीसाठी आरटीओ समोर ठिय्या आंदोलन सोमवारी (ता.२८) करण्यात आले होते. तेव्हा रिक्षावाल्यांनी आरटीओ चौकातील वाहतूक अडवून शासकीय अधिकार्‍यांच्या आदेशाचा अवमान केला असल्याने रिक्षा संघटनांच्या नेत्यांसह अडीच हजार रिक्षाचालकांवर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

 

बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश व इतर २३०० ते २५०० रिक्षाचालकांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओ कार्यालयाबाहेर विविध रिक्षा संघटनांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण परिसरात रिक्षा उभ्या करुन वाहतूक अडविली होती. सकाळी १० वाजता सुरु झालेले हे आंदोलन पालकमंत्री व इतरांच्या आश्वासनानंतर रात्री सव्वाआठ वाजता मागे घेण्यात आले.

दरम्यान, या काळात परिसरातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलन काळात संपूर्ण चौकातील वाहतूक अडवून स्पीकरवरुन घोषणा देऊन बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना आंदोलन न करण्याबाबत सूचना व आदेश दिले होते. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केला.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश व इतर २३०० ते २५०० रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

crime

crime : दारूच्या नशेत संसाराची राखरांगोळी! पत्नीने घर सोडलं आणि त्याने जे काही केलं ते धडकी भरवणारं… वाचा नेमकं काय घडलं?

Friday, 10 April 2026, 12:06

Crime News: बापाला दुसरं लग्न करायचं होतं, पण मुलाने खेळच संपवला! जालन्यात पोटच्या पोराकडून पित्याची हत्या

Friday, 10 April 2026, 11:48

धक्कादायक! उच्च दाबाच्या विजेचा धक्का लागून 14 वर्षांचा मुलगा गंभीर; पुनावळ्यात कामगारांच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना”

Friday, 10 April 2026, 11:03

पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई! करोडोंचा हायड्रोपोनिक गांजा आणि ‘तो’ मुख्य सूत्रधार जेरबंद; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

Friday, 10 April 2026, 10:45

1600 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘धुरंधर 2’ ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 10 April 2026, 10:18

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59
Next Post
Student Should present at center half an hour before exam says Mumbai collector

UPSC अंतर्गत ४३ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; लवकरच करा अर्ज ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.