पुणे : संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत 43 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
“सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ
पदसंख्या – 43 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
सहायक कृषी विपणन सल्लागार – 40 वर्षे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 30 वर्षे
स्पेशलिस्ट ग्रेड III – 40 वर्षे
कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक – 35 वर्षे
सहाय्यक खाण भूवैज्ञानिक – 30 वर्षे
रसायनशास्त्रज्ञ – 35 वर्षे
अर्ज शुल्क – Rs. 25/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in