Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध; आक्षेपार्ह व्हिडीओ काढून बहिणीला दाखवले अन्.. पुण्यातील विचित्र प्रकार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 12 December 2025, 19:30
Pune Crime: Repeated sexual intercourse with a young woman on the pretext of marriage; made an objectionable video and showed it to her sister and.. strange cases in Pune...

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला (Pune Crime) फसवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे, तिचे (Pune News) नकळत फोटो-व्हिडिओ काढणे आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार वाघोली येथे उघड झाला आहे. 31 वर्षीय तरुणीने वाघोली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वीरसेन धीरजकुमार रणशुंगारे (वय 33, रा. बुधवार पेठ, मिलिंदनगर, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2023 ते 9 डिसेंबर 2025 या काळात घडला आहे. (Breaking News)

इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. या संबंधांचे फोटो आणि व्हिडिओ त्याने नकळत रेकॉर्ड केले. नंतर हेच फोटो-व्हिडिओ नातेवाईक आणि मित्रांना पाठवून बदनामी करेल, अशी धमकी देत त्याने तरुणीकडून आतापर्यंत 1 लाख 22 हजार रुपये घेतले. मात्र आरोपी इथेच थांबला नाही. (Marathi News)

हेही वाचा : तळेगाव दाभाडे-उरूळीकांचन प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द होणार? शेतकऱ्यांच्या विरोधानंतर आता लोकसभेत मागणी

 

नाहीतर सर्व व्हिडिओ व्हायरल करीन…

रणशुंगारे यांनी हेच व्हिडिओ आणि फोटो तरुणीच्या बहिणीला आणि तिच्या पतीला दाखवून त्यांच्याकडे आणखी 10 लाख रुपये खंडणीची मागणी केली. “हे पैसे दिले तर विषय संपवतो, नाहीतर सर्व व्हिडिओ व्हायरल करीन,” अशी धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीने सांगितले. या ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त होऊन तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता, तो आजारी असून रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48
Next Post

Pune News: मटक्याच्या आकड्याचे बुकींग घेत जुगार खेळवणाऱ्या आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.