Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 23 July 2026, 16:48
Krushi Nidhi

photo- social media

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयामध्ये ही यादी अधिकृतपणे जारी केली.यादीत नाव आलेल्या आणि इतर सर्व उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा थेट लाभ मिळण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा लाभ मिळणार नाही.

1. ई-केवायसी (e-KYC): आपले सेवा केंद्र किंवा इतर सुविधा केंद्रावर जाऊन ही पडताळणी पूर्ण करावी लागेल.

2.ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी: ही नोंदणी शेतकरी ऑनलाइन स्वरूपात घरबसल्या ‘Farmer Registry’ पोर्टलवरून करू शकतात. त्यासाठी मोबाईलशी जोडलेले ओळखपत्र, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि पीक कर्जाचा तपशील आवश्यक आहे. पोर्टलवर माहिती भरल्यानंतर ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी करून अर्ज सबमिट करावा. काही अडचण आल्यास जवळच्या सेवा केंद्राची मदत घेता येईल.

या दोन्ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच शासनाकडून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल आणि जुनी थकबाकी माफ होईल.

 

सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यात एकूण 533 शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यांच्यासाठी सरकारने 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या पहिल्या यादीत विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे:

ठाणे: 182, लातूर: 133,पुणे: 85,अमरावती: 58,सातारा: 38 सोलापूर: 21, नागपूर: 16

सहकार विभागाने निधी वितरणाबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्यादेखील लवकरच टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील. या याद्या नागरिकांना ऑनलाइन पोर्टलवर, तसेच स्थानिक ग्रामपंचायत आणि बँकांच्या सूचना फलकावर पाहायला मिळणार आहे.आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती प्राप्तिकर विभागाकडून मिळणे अद्याप बाकी आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Friday, 25 September 2026, 9:04

मध्यरात्री स्टेशनवर एकटी दिसली अन् नराधमांनी हेरलं;नागपूरच्या तरुणीवर 5 जणांकडून अत्याचार

Friday, 25 September 2026, 8:49

४ लाखांची कॅश अन् व्यापाऱ्याला रस्त्यातच घेरलं; पुण्यात भरदिवसा शस्त्राने सपासप वार

Friday, 25 September 2026, 8:34

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43
Next Post

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा... नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp