Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुणे हादरलं..! भावानेच भावाचा काढला काटा, मृतदेह पोत्यात भरला अन्…; शहरात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 November 2025, 9:44
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

photo - social media

 Pune Crime: पुण्यात (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललं आहे अशातच एका चुलत (Cousin Brother) भावाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कात्रज गुजरवाडीमध्ये घडली आहे. या घटनेने संपुर्ण परिसर हादरले आहे. (Pune Crime)

 

हेही वाचा- गर्लफ्रेंडला मंदिरात भेटायला बोलावलं, जबरदस्ती हॉटेलमध्ये नेलं, मित्रांनी रूमबाहेर पहारा दिला अन् आत तिच्या शरीराचे…

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज येथील गुजवाडी परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली. जुन्या वैमन्यसातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले. गुजरवाडीतील निंबाळकरवाडीत एका निर्जन ठिकाणी पोत्यात भरलेला एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.

पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु करत आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी पिंपरी – चिंचवड येथून आरोपीला अटक केले. आरोपी अशोक पंडित अशी त्याची ओळख समोर आली. सध्या या प्रकरणी पोलिसांकडे सखोल चौकशी सुरु आहे.अजय पंडीत असं मृत तरुणाचे नाव होते. अशोकने जुन्या कौटुंबिक वादातून अजयची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने पंडित यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दोघे ही भाऊ झारखंड येथील रहिवासी होते.

हेही वाचा- Muncipal Corporation Election 2025 : पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘प्रारूप मतदार यादी’ जाहीर; संपूर्ण वेळापत्रक…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post
chhatrapati sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : रिलस्टार प्रशिक्षणार्थी PSI कडून तरुणीचं लैंगिक शोषण, जबरदस्ती गर्भपात अन्..; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.