Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Muncipal Corporation Election 2025 : पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘प्रारूप मतदार यादी’ जाहीर; संपूर्ण वेळापत्रक…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 19:31
Municipal Corporation Election 2025: The trumpet of Pimpri-Chinchwad Municipal Corporation elections has sounded! 'Format Voter List' announced; Complete schedule...

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Muncipal Corporation Election 2025) आगामी निवडणुकांच्या (PCMC News) तयारीला आता वेग आला आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची प्रभागनिहाय विभागणी करून तयार केलेली प्रारूप मतदार यादी आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. नागरिकांना आपल्या नावांबाबत हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी 20 ते 27 नोव्हेंबर 2025 हा कालावधी देण्यात आला असून ही सुविधा संपूर्ण शहरात उपलब्ध आहे, अशी माहिती आयुक्त आणि प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिली. (Breaking News)

 

प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रति पृष्ठ रुपये 2 या दराने सावित्रीबाई फुले सभागृहात विक्रीस उपलब्ध असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार 20 नोव्हेंबरला प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील. 5 डिसेंबर 2025 रोजी हरकतींवरील निर्णय देऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जातील. 8 डिसेंबरला मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर होईल आणि 12 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक प्रक्रियेत प्रारूप मतदार यादी ही अतिशय महत्त्वाची पायरी असल्याने प्रत्येक मतदाराने आपले नाव योग्य नोंदले आहे का, याची खात्री करणे आणि आवश्यक असल्यास वेळेत हरकती देणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले. दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. अजित पवार गटाकडून प्रभागनिहाय सर्व्हे सुरू असून 25 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. अनेक प्रभागांत दोन ते तीन उमेदवार इच्छुक म्हणून पुढे आल्याचे सांगितले जात आहे. तर शरद पवार गटाचे नेते माधव पाटील यांनी वर्ल्ड बँकेकडे कर्जाची मागणी केली असून प्रभाग क्रमांक 17 मधील 30000 महिलांना प्रत्येकी 10001 रुपये देण्यासाठी हे कर्ज आवश्यक असल्याचे सांगितले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवण्याची त्यांची भूमिका असून या मागणीची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Next Post
Tamhini Ghat Accident: 6 friends from Pune die in Thar collapse at Tamhini Ghat; Names in front, see Photo...

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात थार कोसळून पुण्यातील 6 मित्रांचा दुर्दैवी अंत; नावे समोर, पहा Photo...   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.