Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात थार कोसळून पुण्यातील 6 मित्रांचा दुर्दैवी अंत; नावे समोर, पहा Photo…   

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 20 November 2025, 19:31
Tamhini Ghat Accident: 6 friends from Pune die in Thar collapse at Tamhini Ghat; Names in front, see Photo...

Tamhini Ghat Accident

Tamhini Ghat Accident : कोकण पर्यटनासाठी निघालेल्या पुण्यातील सहा तरुणांचा ताम्हिणी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांची थार कार सुमारे 500 फूट खोल दरीत  कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (accident latest news)

 

मृतांची नावे समोर

मृतांमध्ये शहाजी चव्हाण ( वय 22 वर्ष), पुनित सुधारक शेट्टी (वय 20 वर्ष), साहील बोटे (वय 24 वर्ष), श्री महादेव कोळी (वय18 वर्ष), ओंकार कोळी (18 वर्ष) आणि शिवा माने (19 वर्ष) यांचा समावेश असून सर्वजण पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.

हेही वाचा: गर्लफ्रेंडला मंदिरात भेटायला बोलावलं, मित्रांचा रूमबाहेर पहारा अन्… नराधमान केला बलात्कार

 हरवल्याची तक्रार आणि शोधमोहीम

सोमवारी रात्री  11.30 वाजता हा सहा मित्रांचा गट थार (एमएच–12 YN 8004) घेऊन कोकणाकडे निघाला होता. मंगळवारी दिवसभर त्यांच्याशी संपर्क न आल्याने पालकांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर लगेच शोधमोहीम सुरू करण्यात आली.

पहा फोटो:

Tamhini Ghat Accident: 6 friends from Pune die in Thar collapse at Tamhini Ghat; Names in front, see Photo...

कोकण पर्यटनासाठी निघालेल्या पुण्यातील सहा तरुणांचा ताम्हिणी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

ड्रोनच्या मदतीने शोध घेत असताना थार कार दरीत कोसळलेली आढळली. घटनास्थळी गाडीचा चक्काचूर झालेला दिसून आला.  या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: पुणे हादरलं! ऊसतोडीसाठी आलेल्या कुटुंबातील 7 वर्षीय चिमुकलीसोबत 35 वर्षीय नाराधामाने केला बलात्कार; परिसरात संतापाची लाट  

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Police Sports Competition: The fourth day of the 51st Kolhapur Zonal Police Sports Competition 2025 concluded with enthusiasm.

Police Sports Competition: 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 चा चौथा दिवस उत्साहात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.