Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: हॉटेलमध्ये घुसले, शटर बंद करत कोयता अन् बांबूने हल्ला चढवला; ताथवडेतील बिस्मिल्ला बिर्याणी हाऊस हल्ला प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 11 December 2025, 19:11
Pune Crime: Entered hotel, closed shutters and attacked with a sickle and bamboo; Accused in Bismilla Biryani House attack case in Tathawade granted bail

पुणे: ताथवडे येथील बिस्मिल्ला बिर्याणी हाऊस येथे 5 ते 6 जणांनी घातक (Pune Crime) हत्यारांनी वार (Pune News) करून फिर्यादी आणि त्यांच्या मामावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत. करण ज्ञानेश्वर खंडारे (रा. थेरगाव, पुणे) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर केला असल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथील बिस्मिल्ला केटरर्स अॅन्ड बिर्याणी हाऊस येथे फिर्यादी, त्यांचे मामा सिराज मुस्तकिम अली व इतर कर्मचारी काम करत असताना 5 ते 6 इसम अचानक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी फिर्यादीला धमकावत बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला. विरोध होताच आरोपींपैकी एकाने किचनमधील झाकण फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वांनी मिळून मारहाण सुरू केली.

काही आरोपींनी कमरेत खोसलेले कोयते बाहेर काढले, तर एकाने बांबू घेतला. शटर अर्धवट बंद करून आत दहशत माजवण्यात आली. आरोपी प्रेम, करण, सोहम अशी नावे उच्चारत असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. हल्ल्यात फिर्यादीच्या मामावर जीव घेण्याच्या हेतूने कोयत्याने वार करण्यात आला. यामध्ये शटर, फ्रिज व काउंटरचीही तोडफोड करण्यात आली. हॉटेलमधील ग्राहक व बाहेरील नागरिक धास्तावून पळून गेले. त्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. तसेच रस्त्यावर जाणारे येणारे इसम सुध्दा ते पाहुन सैरावैरा पळुन गेले.

यावेळी आत आलेले सहा इसम अर्धवट बंद असलेले शटर उघडुन काही अंतरावर त्यानी त्यांच्या मोटरा सायकल लावलेल्या होत्या त्या घेवुन ते ताथवडे चौकाकडे पळुन गेले. असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या गुन्ह्यात जामीन मिळण्याकामी आरोपीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲड. जितेंद्र जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. त्याचप्रमाणे सरकारी वकील यांनी जामीन मिळू नये म्हणून बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला आणि सर्व बाजूंचा विचार करता न्यायालयाने अर्जदार आरोपी करण ज्ञानेश्वर खंडारे याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲड. स्वप्नील दाभाडे, ऋषिकेश पाटील, यांनी सहकार्य केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
Pune Crime: Minor girls were seduced and taken away from Pune directly to Rajasthan; Both the accused were arrested by the Kalepadal police

Pune Crime: अल्पवयीन मुलींना फूस लावली अन् पुण्यातून थेट राजस्थानला पळवलं; दोन्ही आरोपींना काळेपडळ पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.