Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीसच असुरक्षित..! भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण ; दौंड परिसरातील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 14 March 2025, 11:06

दौंड : घरगुती भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच एकाला लोखंडी कोयता घेऊन धमकावल्याचा प्रकार घडला आहे. आलेगाव, धुमाळवस्ती (ता. दौंड) येथे बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांतीलाल रघुनाथ भोकारे, व अशोक रघुनाथ भोकारे (दोघे रा.आलेगाव, धुमाळवस्ती ता.दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर नजीर गफुरभाई तांबोळी (वय- 44, व्यवसाय- नोकरी, नेमणुक दौंड पोलीस) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दौंड पोलीस ठाण्यात डायल 112 मशीनवर कॉल आल्याने सदर कॉलची पूर्तता करण्यासाठी फिर्यादी पोलीस कर्मचारी नजीर तांबोळी व त्यांच्या सोबतअंकी एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी गेले असता कांतीलाल याने तुम्ही पोलीस आमच्या घरगुती भांडणात का पडता असे म्हणून त्यांना शिवीगाळ व धमकी देऊन अंगावर धावून आला.

दरम्यान, अशोक भोकरे याने नजीर तांबोळी यांच्या अंगावरील युनिफॉर्म शर्ट धरून फिर्यादी यांना खाली पाडले व लाथा बुक्क्यांनी पाठीत पोटात मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कांतीलाल भोकरे याने त्याच्या हातात लोखंडी कोयता घेऊन पोलीस कॉन्स्टेबल येणारे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोघांवर भारतीय दंड संहिता कलम 132, 121(1), 296, 352, 351(2) तसेच आर्म्स अ‍ॅक्ट 4, 25 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार लोहार करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post

पुण्यात बलात्काराचे सत्र सुरुच, ओळखीचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp