Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Murder Case: ‘मीच मोठा डॉन’…वर्चस्वाच्या वादातून रक्तरंजित खेळ, पिंपरीत सराईत गुन्हेगाराची हत्या, नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 17:51
Pune Crime: Shocking revelation from the police in the case of the brutal murder of a cousin due to an immoral relationship in Pune...

Pimpri Murder Case: पिंपरी-चिंचवड:  पिंपरी-चिंचवड शहरातील संजय गांधी नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. चार तरुणांनी मिळून एका सराईत गुन्हेगारावर चाकूने हल्ला करत त्याची हत्या केली. ही  घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यापैकी तिघांना शनिवारी तर चौथ्या आरोपीला रविवारी अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुण्यातील धक्कादायक प्रकार! आई-वडील कामावर; चिमुकली घरात एकटी, संधी साधत तरुणाने तिला घरापासून लांब नेलं अन् बलात्कार करून…

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत साकिब उर्फ छोटू शेख (वय 25, रा. पिंपरी) याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मृत साकिबचा भाऊ अकीब शेख (वय 29, रा. पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रेम उर्फ प्रेमा प्रकाश डोंगरे (वय 18, रा. पिंपरी), जस्सू मनजीत पाल (वय 18, रा. पिंपरी), ईशान रावसाहेब बोरुडे (वय 19, रा. पिंपरी) आणि संकेत नानासाहेब चौधरी (वय 22, रा. काळेवाडी) यांचा समावेश आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साकिब, त्याचा भाऊ अकीब आणि चुलत भाऊ मलिक हे संजय गांधी नगर परिसरातील एका शाळेजवळ बसले होते. त्यावेळी आरोपी MH 14 KM 2921 क्रमांकाच्या रॉयल एनफील्ड दुचाकीवरून तेथे आले. आरोपी आणि मृत साकिब यांच्यात यापूर्वी परिसरातील वर्चस्वावरून वाद झाले होते. या परिसरात मोठा गुन्हेगार कोण, यावरून त्यांच्यात चांगलाच वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

दरम्यान, आरोपी प्रेम डोंगरे याने साकिबच्या पोटात चाकूने वार केला. त्यानंतर इतर आरोपींनीही त्याच्यावर लाठी काठ्याने हल्ला केला. या घटनेत साकिब गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. साकिबला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना अकीबवरही चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अकीबही गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, आरोपीचा शोध सुरु केला. तीन आरोपींचा शोध शनिवारी आणि एका आरोपीचा शोध रविवारी लागला. सर्व आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

आरोपींवर गुन्हा दाखल

 

या प्रकरणी आरोपींवर बीएनएस कलम 103, 109 आणि 61 तसेच शस्त्र कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58
Next Post
Uruli Kanchan: Tempo and bike accident at Uruli Kanchan; Biker seriously injured

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथे टेम्पो व दुचाकीचा अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp