Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक प्रकार! आई-वडील कामावर; चिमुकली घरात एकटी, संधी साधत तरुणाने तिला घरापासून लांब नेलं अन् बलात्कार करून…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 December 2025, 16:14
Pune Crime: Shocking incident in Pune! Parents at work; Little girl alone at home, taking advantage of opportunity, young man took her far from home and raped her...

पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ (Pune Crime) तालुक्यात पाच वर्षीय अल्पवयीन (Pune News) चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण (Maval News) हत्या केल्याची अत्यंत (Pimpri-Chinchwad News) संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करत 30 ते 35 वयोगटातील विवाहित आरोपी मंडले याला अटक केली आहे. (Breaking News)

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही चिमुकली घरातून बेपत्ता झाली. मुलीचे वडील कामानिमित्त पुण्यात गेले होते, तर आई जवळच्या कंपनीत काम करते. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे तिच्या लक्षात आले. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने चिमुकलीला घराजवळच काही मीटर अंतरावर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रात्री दीडच्या सुमारास या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. (Marathi News)

आज सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मंडले हा पश्चिम बंगालचा रहिवासी असून, चिमुकलीचे कुटुंब झारखंडचे आहे. दोन्ही कुटुंबे रोजगारासाठी मावळ परिसरात वास्तव्यास होती. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26
Next Post

Pune Police Action: पुणे पोलिसांनी रिल्स काढणाऱ्या त्या तरुणांना अशी 'झटपट' अद्दल घडवली, घटनेचा व्हिडिओ ही व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp