Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police Action: पुणे पोलिसांनी रिल्स काढणाऱ्या त्या तरुणांना अशी ‘झटपट’ अद्दल घडवली, घटनेचा व्हिडिओ ही व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 16:15

Pune Police Action: पुणे: पुणे शहरासह परिसरात अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोयता हल्ले, मारहाण आणि खुनाच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी टोळीवादातून दोन तरुणांची हत्या झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांकडून शहर व जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, तरुणांना चिथावणी देणारे रील्स तयार करणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. खडकी पोलिसांनी अशाच प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ तयार करणाऱ्या दोन तरुणांवर झटपट कारवाई केली आहे.

खडकी परिसरात या दोघांनी येरवडा जेल, गुन्हेगारी आणि दहशतीचा उल्लेख असलेले आक्षेपार्ह शब्द वापरून एक रील सोशल मीडियावर पोस्ट केली. या व्हिडिओमधील काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याची माहिती खडकी पोलिसांना मिळताच, तात्काळ हालचाली सुरू केल्या.

गुप्त बातमीदारांच्या आधारे पोलिसांनी संबंधित दोन्ही तरुणांना शोधून काढले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचे मुंडन करून त्यांना कॅमेऱ्यासमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओदेखील नंतर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला.

 

पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियावर गुन्हेगारीचे समर्थन करणारे, दहशत निर्माण करणारे किंवा तरुणांना चुकीच्या मार्गाला लावणारे व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या कृत्यांचे व्हिडिओ प्रसारित केल्यावर पुणे पोलीस कडक कारवाई करेल अशी माहिती देखील दिली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

'मोदी अब तेरी कब्र खुदेगी,' म्हणत पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त घोषणाबाजी; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp