Tuesday, May 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मोदी अब तेरी कब्र खुदेगी,’ म्हणत पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त घोषणाबाजी; व्हिडीओ तुफान व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 16:32

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथील रामलीला मैदानात काँग्रेस पक्षाने ‘मत चोरी’च्या आरोपांविरोधात मोठी रॅली आयोजित केली आहे. मात्र, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन “मोदी अब तेरी कब्र खुदेगी” अशा घोषणा रॅली सुरु होण्यापूर्वी दिल्या, ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पात्रा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वाईट वक्तव्ये केली गेली आहेत, तेव्हा देशातील जनतेने काँग्रेसला धडा शिकवला आहे. ही केवळ काँग्रेसच्या नेत्यांची अहंकारी भाषा आहे, असे ते म्हणाले. या घटनेनंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ:

 

“MODI TERI KABRA KHUDEGI”.

Congress workers ahead of the rally in Ramlila Maidan shout slogans Giving death threats to PM @narendramodi !

Congress has become a Muslim League Maovadi Party under Rahul Gandhi backed by Urban Naxals!

People of India will respond to this threat by… pic.twitter.com/TI8vjAtTkm

— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) December 14, 2025

‘व्होट चोरी’ बद्दल संसदेमध्ये आधीच चर्चा झाली आहे. परंतु राहुल गांधींच्या या विषयावरची तोकडी माहिती स्पष्टपणे सभागृहात दिसली. मतदारसंघात वोट चोरी झाल्यास काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, विनाकारण बदनामी करू नये, असे पात्रा म्हणाले.

पंतप्रधान मोदींबाबत ‘कब्र’सारख्या घोषणा दिल्या जात असतील, तर काँग्रेसने आपला इतिहास विसरू नये. गृहमंत्र्यांनी जेव्हा घुसखोरीचा विषय सभागृहात काढला, तेव्हा काँग्रेसने काही उत्तर दिले नाही, असा आरोपही पात्रा यांनी केला. आजची ही रॅली घुसखोरांना वाचवण्यासाठीच काढली जात आहे. काँग्रेस पक्ष अजून किती दिवस फक्त मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करणार आहे, असा सवाल संबित पात्रा यांनी यावेळी केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे ग्रामीण एटीएसचा पुरंदरमध्ये मोठा सर्जिकल स्ट्राईक! 28 लाखांचा तब्बल 560 किलो चंदनाचा साठा जप्त

Tuesday, 19 May 2026, 22:28

मुळशीत लाचखोर तलाठ्याचा सव्वा लाखाचा “झोल” उघड! वारस नोंद करण्यासाठी 1 लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

Tuesday, 19 May 2026, 21:44

भोर पंचायत समितीतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर! ग्रामविकास अधिकारी, निवृत्त अधिकारी अन् खाजगी इसमाचा कारनामा; एसीबीने सापळा रचला अन्…

Tuesday, 19 May 2026, 21:19

अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणात “भोंदू” खरातचे कनेक्शन? 6 दिवसांत बदलले 4 फोन; अंजली दमानियांचा खळबळजनक खुलासा

Tuesday, 19 May 2026, 20:44

पुण्यातील कोंढव्यात मध्यरात्री थरार! लहान मुलांच्या भांडणावरून दोन समाजात मोठा तणाव; जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला अन् दगडफेक

Tuesday, 19 May 2026, 20:02

पवना-इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीला राज्य सरकारचा आर्थिक झटका! 20 टक्के निधी देण्यास स्पष्ट नकार; 2,968 कोटींचा प्रकल्प संकटात?

Tuesday, 19 May 2026, 19:15
Next Post
Bhor

Bhor : भोर-राजगड तालुकास्तरीय ५३ वे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न; १३६ शाळांचा सहभाग!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.