Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुळशीत लाचखोर तलाठ्याचा सव्वा लाखाचा “झोल” उघड! वारस नोंद करण्यासाठी 1 लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 19 May 2026, 21:44

पुणे: पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोने मुळशी तालुक्यातील माण सजा येथील तलाठीविरोधात लाचखोरीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी तलाठी संतोष प्रल्हाद राणे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

आरोपी संतोष प्रल्हाद राणे (वय 45) हे माण सजा, तालुका मुळशी येथील तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हे 35 वर्षीय पुरुष असून त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये स्वतःचे आणि भावाचे नाव नोंदवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता.

तक्रारीनुसार, या कामासाठी तलाठी राणे यांनी सुरुवातीला 1,25,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 1,00,000 रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. उर्वरित 25,000 रुपयांसाठी तक्रारदाराकडे सतत मागणी केली जात होती. याबाबत तक्रारदाराने 11/05/2026 रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे येथे तक्रार दाखल केली होती.

 

यानंतर 14/05/2026 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली. या पडताळणीदरम्यान तलाठी संतोष राणे यांनी एकूण 1,25,000 रुपयांची मागणी केल्याचे आणि त्यातील 1,00,000 रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे समोर आले. तसेच उर्वरित 25,000 रुपयांची लाच मागितल्याचेही स्पष्ट झाले.

त्यानुसार 19/05/2026 रोजी सायंकाळी 18.06 वाजता अॅन्टी करप्शन ब्युरोने माण तलाठी कार्यालयात सापळा रचला. या वेळी आरोपी संतोष राणे यांनी 25,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे करत आहेत. आरोपीविरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

पुणे ग्रामीण एटीएसचा पुरंदरमध्ये मोठा सर्जिकल स्ट्राईक! 28 लाखांचा तब्बल 560 किलो चंदनाचा साठा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.