Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथे टेम्पो व दुचाकीचा अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 December 2025, 18:18
Uruli Kanchan: Tempo and bike accident at Uruli Kanchan; Biker seriously injured

उरुळी कांचन: पुणे-सोलापूर महामार्गावर (Uruli Kanchan) पुण्याच्या दिशेने लुना (Pune Accident) दुचाकीवरून निघालेल्या एका 60 वर्षीय व्यक्तीला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (ता. 14) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आण्णा महाडिक पेट्रोल पंपासमोर हि घटना घडली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण प्रभू सोनवणे (वय -60, रा. तांबे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुनील बाळू शिनगारे (रा. डाळिंब, ता. दौंड) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी सागर लक्ष्मण सोनवणे (वय-30, रा. तांबे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक सुनील शिनगारे याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण सोनवणे हे उरुळी कांचन परिसरात राहतात. शनिवारी सायंकाळी त्यांच्या जवळ असलेली लुना दुचाकीवरून पुण्याच्या बाजूला काही कामानिमित्त निघाले होते. यावेळी आण्णा महाडिक पेट्रोल पंपाजवलील दुभाजकावरून वळण घेत असताना भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात लक्ष्मण सोनवणे हे दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. यावेळी त्यांच्या हाताला, पायाला, डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाली. होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली व रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. तसेच वाहतूक कोंडी सोडवली.

 

दरम्यान, घटनास्थळी उरुळी कांचन येथील केशर रुग्णवाहिकेचे वैभव कदम स्थानिक नागरिकांनी मदत करीत केशर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अशी माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कमलेश होले करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
Urali Kanchan

Urali Kanchan : गुन्हेगार कृष्णा राठोडला 'एमपीडीए'चा दणका! उरुळी कांचन पोलिसांची मोठी कामगिरी; अमरावती कारागृहात स्थानबद्ध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp