व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

धक्कादायक! आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी देत महिलेवर सामूहिक बलात्कार; ७ जण अटकेत

रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे....

Read more

धक्कादायक! डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून तरूणाची हत्या; एका संशयिताला अटक

नाशिक : नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे. एका तरूणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास...

Read more

राहुल गांधीसोबत दिसणारी ‘ती’ महिला कोण? एअरपोर्टवरील फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चा

Rahul Gandhi Viral Photo : देशातील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी यूएस...

Read more

मोठी बातमी : ‘बिहार पॅटर्न’नुसार मला मुख्यमंत्री करा..! अजितदादांची अमित शाहांकडे विनंती?

मुंबई : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता...

Read more

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मारली बाजी

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा क्रीडा परिषद व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात...

Read more

‘माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न…’; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. जुने...

Read more

पुण्यामध्ये संचेती पुलाखाली अपघात; अजित पवारांनी ताफा थांबवत केली अपघातग्रस्ताची मदत

पुणे : पुण्यामधून एका अपघाताची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज (मंगळवार) पुणे दौऱ्यावर असून निवासस्थानाहून सर्किट हाऊसकडे...

Read more

Unix च्या ‘या’ इयरबड्समध्ये मिळतीये 40 तासांची बॅटरी लाईफ; जाणून घ्या इतर फीचर्स…

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Unix ने आपले नवीन इअरबड्स लाँच केले आहेत. युनिक्स मॅट्रिक्स इअरबड असे याचे नाव आहे....

Read more

कुर्ली येथील बानोबी सोलंकी यांचे निधन; 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील बानोबी शरफोद्दीन सोलंकी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्या 65 वर्षाच्या...

Read more

धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात निघाली भरती; 1.10 लाखापर्यंत मिळू शकतो पगार…

पुणे : धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या...

Read more
Page 100 of 1536 1 99 100 101 1,536

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!