Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मारली बाजी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 10 September 2024, 10:58

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा क्रीडा परिषद व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक, विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव अजिंक्य कांचन यांनी दिली.

 

क्रीडा परिषद पुणे व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत एकूण 110 संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी विद्या निकेतन विद्यालय चाकण, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, डी. वाय पाटील वि‌द्यालय तळेगाव, ऑलमपस स्कूल भांडगाव व हॅचिंग स्कूल तळेगाव दाभाडे यांचा पराभव करून डॉ. अस्मिता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला व विद्यालयाच्या शिरपेचात एक आणखी मानाचा तुरा रोवला.

दरम्यान, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शंकर वाईकर, वि‌द्यालयाच्या प्राचार्य रोहिणी जगताप व उपप्राचार्य कांचन चव्हाण यांनी देखील वि‌द्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन सचिव डॉ. अजिंक्य कांचन, कार्यकारी संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे सर यांनी विद्यार्थ्यांवरती कौतुकाचा वर्षाव केला.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post

मोठी बातमी : 'बिहार पॅटर्न'नुसार मला मुख्यमंत्री करा..! अजितदादांची अमित शाहांकडे विनंती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.