Tuesday, November 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदवणे घाटात चालत्या ट्रकला ओम्नीची पाठीमागून जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 3 November 2026, 15:08

उरुळी कांचन : उरुळी कांचन–जेजुरी राज्य मार्गावरील शिंदवणे घाटात चालत्या ट्रकला पाठीमागून ओम्नी कारने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (ता. 03) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ओम्नीमधील तिघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम तसेच कस्तुरी रुग्णवाहिकेचे माऊली लाड आणि संतोष झोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची ओळख अद्याप समजू शकलेली नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

१० वी उत्तीर्ण तरुणांसाठी भारतीय टपाल विभागात मोठी संधी! सरकारी नोकरीचा मार्ग झाला मोकळा

Tuesday, 3 November 2026, 16:13

आश्रमाच्या आड संताचा काळा चेहरा! इंद्रदेव महाराजांवर महिलेच्या लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप; भयंकर कांडाने खळबळ

Tuesday, 3 November 2026, 16:11

शिरूर भूमी अभिलेखच्या कारभाराचा माजी सैनिकाला फटका! तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत; खरेदी केलेले चार गुंठे क्षेत्रच गायब?

Tuesday, 3 November 2026, 15:46

पुण्यात चोरट्यांचा उच्छाद! सणासुदीच्या काळात धनकवडी अन् वडगाव शेरीत तब्बल ८.६९ लाखांची घरफोडी

Tuesday, 3 November 2026, 15:39

“3 हजार दे आणि…” स्पा सेंटरमध्ये सुरू होता देहव्यापाराचा संशयित धंदा; पोलिसांच्या धाडीत भांडाफोड!

Tuesday, 3 November 2026, 15:19

शिंदवणे घाटात चालत्या ट्रकला ओम्नीची पाठीमागून जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

Tuesday, 3 November 2026, 15:08
Next Post

“3 हजार दे आणि…” स्पा सेंटरमध्ये सुरू होता देहव्यापाराचा संशयित धंदा; पोलिसांच्या धाडीत भांडाफोड!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp