Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NEET Exam 2026 : NEET पेपरफुटीचे ‘पुणे कनेक्शन’ उघड ! मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिकेने सांगितलेले प्रश्न पत्रिकेत तंतोतंत आल्याचा दावा, CBIकडून अटक, बीडपर्यंत पोहोचले रॅकेटचे धागेदोरे..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 16 May 2026, 15:58
Two more arrested in NEET Paper Leak Case

NEET Exam 2026 : दिल्ली : देशभर गाजत असलेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत पुण्यातील बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अटक केली आहे. यापूर्वी मनीषा वाघमारेच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आणखी एका कथित ‘मास्टरमाइंड’पर्यंत CBI पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.

CBIच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे या NTAकडून NEET-UG 2026 प्रक्रियेत एक्स्पर्ट म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना बॉटनी आणि झूलॉजी प्रश्नपत्रिकांबाबत संवेदनशील माहिती व पूर्ण प्रवेश होता. एप्रिल 2026 दरम्यान पुण्यातील काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांनी खासगी मार्गदर्शन वर्ग घेतल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणेनुसार, मांढरे यांनी पुण्यातील स्वतःच्या घरी विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न लिहून घेतले होते. तसेच काही प्रश्न पुस्तकांमध्ये मार्क करून ठेवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी सांगितलेले अनेक प्रश्न ३ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत तंतोतंत आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

 

CBI ने गेल्या २४ तासांत देशभरातील सहा ठिकाणी धाडसत्र राबवत महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल आणि बँक व्यवहारांची माहिती जप्त केली आहे. या सर्व साहित्याची सखोल तपासणी सुरू असून पेपरफुटी रॅकेटमधील आर्थिक व्यवहारांचाही तपास वेगाने सुरू आहे.

मनीषा मांढरे या गेली १८ वर्षे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्या पुढील सहा महिन्यांत निवृत्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या कात्रजमधील राजस सोसायटीत वास्तव्यास आहेत.

दरम्यान, या प्रकरणात बीड कनेक्शनही समोर आले आहे. लातूरमधून अटक करण्यात आलेले निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे मूळचे बीडचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पेपर सेटिंग समितीशी संबंधित असलेल्या कुलकर्णी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असून, त्यांच्या बीडमधील वडिलोपार्जित घराचीही चर्चा सुरू झाली आहे.

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, देशभरात NEET परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Bhigvan News : “विकासाच्या नावाखाली भिगवणकरांची धुळधाण”, खड्डे, धूळ,अन् रखडलेल्या रस्त्यांनी नागरिक हैराण”; गावपुढारी-अधिकारी-ठेकेदारांच्या अभद्र युतीचा ग्रामस्थांना फटका..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.