Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नववीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग; तिघांकडून लगट करण्याचा प्रयत्न, उरुळी कांचन पोलिसांकडून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ ठोकल्या बेड्या

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 19 August 2026, 16:56

उरुळी कांचन, ता. 19 : नववीत शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा हात पकडत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन परिसरात मंगळवारी (ता. 18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. मुलीच्या आईने आरोपींना जाब विचारला असता, मुलगी आमच्यासोबत बोलत नाही, असे म्हणत तिघांनी मुलगी व तिच्या आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध पॉक्सोसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहील विलास चौधरी, अजिंक्य दिलीप सावंत (दोघेही रा. एम. जी. रोड, उरुळी कांचन) आणि अविनाश आनंद शिंदे (रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने तिला दूध आणण्यासाठी दुकानात जाण्यास सांगितले. मुलगी घराबाहेर जात असताना तिने आईला मोठ्याने आवाज दिला. त्यामुळे आई घराबाहेर आली असता, शिंदवणे येथील ऋतु फार्मच्या पाठीमागील कामठे मळा परिसरात मुलीजवळ तिघे तरुण मोटारसायकलसह उभे असल्याचे दिसले. त्यापैकी साहील चौधरी याने मुलीचा हात पकडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मुलीच्या आईने तिघांना, “तुम्ही माझ्या मुलीला का त्रास देता?” असा जाब विचारला. त्यावेळी तिघांनी मुलगी आमच्यासोबत बोलत नसल्याचे सांगत पीडित मुलगी, तिची आई आणि वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी साहील चौधरी याने वीट उचलून पीडितेच्या आईच्या उजव्या पायाच्या नडगीवर मारल्याचे तसेच पीडित मुलीच्या पोटात लाथ मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणी साहील चौधरी, अविनाश शिंदे आणि अजिंक्य सावंत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंभीर दखल घेत तिघांना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तातडीने पोलिसांची पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21

कोरेगाव पार्कच्या ‘सैराट बिर्याणी’सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

Friday, 11 September 2026, 17:10
Next Post

शिवसेना ठाकरेंचीच, शिंदे गटाची नाही! धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवा; कपिल सिब्बल यांची आक्रमक मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp