Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 11 September 2026, 17:21

आदित्य बोराटे

इंदापूर : MPSC परीक्षेतील कथित अनियमितता, प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार आणि असामान्य गुणतफावतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने शहरातून प्रशासकीय भवनावर मोर्चा काढत नायब तहसीलदार स्वाती राऊत यांना हे निवेदन देण्यात आले. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत, वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा खर्च करून MPSC परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत होणारी कोणतीही अनियमितता ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित बाब आहे. MPSC मधील काही परीक्षांतील अनियमितता, प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार तसेच असामान्य गुणतफावतीमुळे विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास डळमळीत झाला असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

पेपरफुटीच्या प्रकरणांची स्वतंत्र व निष्पक्ष विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करावी. तसेच MPSC चे अध्यक्ष, सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून दूर करून चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

मागील सर्व परीक्षांच्या प्रक्रियेचे सर्वंकष ऑडिट करून प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित करावी. प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेसाठी भौतिक तसेच सायबर सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी करण्यात आली.

मूल्यांकन आणि मुलाखत प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र Grievance Mechanism तयार करावा तसेच असामान्य गुणांतील वाढीची वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील गुणतफावतीची पुनर्तपासणी करावी, कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील गुणतफावतीचीही पुनर्तपासणी करावी आणि उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत पारदर्शक तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या पीडित कुटुंबाला राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.

“ही लढाई केवळ एका परीक्षेची नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आणि परीक्षेतील पारदर्शकतेची आहे,” अशी भूमिका विद्यार्थ्यांनी निवेदनातून मांडली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42
Next Post

गणेशोत्सव शांततेत पार पाडा - पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp