Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 12 September 2026, 15:42

पुणे : पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात गणपती मूर्ती खरेदी आणि प्राणप्रतिष्ठेदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता, वाहतूक पोलिसांनी 12,13 आणि 14 सप्टेंबर 2026 या तीन दिवशी शहरात मोठे वाहतूक बदल लागू केले आहेत. सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत आवश्यकतेनुसार काही मार्ग बंद ठेवण्यात येतील, तर काही ठिकाणी पार्किंगवर निर्बंध असतील.

गणेशोत्सवाच्या काळात करण्यात आलेले वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग–

शिवाजी रोड: गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.

पर्यायी मार्ग: गाडगीळ पुतळा चौकातून संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक आणि शाहीर अमर शेख चौकाचा वापर करता येईल.

 

शिवाजीनगर ते स्वारगेट: या मार्गावरील वाहनांनी स.गो. बर्वे चौक, जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक आणि टिळक चौकातून प्रवास करावा.

इतर मार्ग: झाशी राणी चौक ते खुडे चौक जाणारी वाहने डेंगळे पुलावरून कुंभारवेसकडे जातील. तसेच मंगला टॉकीज गल्लीतून येणारी वाहने प्रीमियर गॅरेज चौक आणि शिवाजीपुल चौकातून पुढे जाऊ शकतील.

केशवनगर आणि मुंढवा परिसर:

शिवाजी महाराज चौकातून मांजरीकडे जाणारी वाहने गायरान वस्ती आणि विहान सोसायटी रस्त्याने मांजरीकडे जातील.

खराडी पुलावरून येणारी वाहने रेणुका माता मंदिर आणि विहान सोसायटी मार्गे वळवण्यात आली आहेत.

मुंढवा चौक ते कल्याणी बंगला, शिवाजी चौक ते झेड कॉर्नर आणि केशवनगर भागात अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी आहे.

सिंहगड रोड: सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी सुरू राहील, मात्र या परिसरात वाहने पार्क करण्यास मनाई आहे.

पार्किंग व्यवस्था

गणपती खरेदीसाठी पार्किंग: कामगार पुतळा ते शिवाजी पुतळा (न्या. रानडे पथ), महापालिका बिल भरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा, टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता, मंडईतील मिनर्व्ह व आर्यन पार्किंग, आणि शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक (फक्त डाव्या बाजूस).

इतर पार्किंग ठिकाणे: मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक (डावी बाजू) आणि निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन.

गणेशोत्सव काळात नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

Saturday, 12 September 2026, 15:05

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

Saturday, 12 September 2026, 14:45

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54
Next Post

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp