Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 12 September 2026, 16:43

कोल्हापूर : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टाचार्य मठाची ‘माधुरी’ ही हत्तीण उपचारांनंतर पुन्हा एकदा आपल्या घरी, म्हणजेच कोल्हापुरात परतली आहे. तिची सुखरूप घरवापसी झाल्यामुळे संपूर्ण शहरात जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आले.

माधुरीच्या आरोग्याविषयी चिंता निर्माण झाल्यानंतर 2025 मध्ये तिला गुजरातमधील जामनगर येथील ‘वंतारा’ पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले होते. तिथे तिचे सांधे आणि इतर आरोग्यविषयक समस्यांवर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने विशेष उपचार करण्यात आले. वंनताराच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तिची योग्य देखभाल घेत पुनर्वसन पूर्ण केले, ज्यामुळे तिच्या आरोग्यात मोठी सुधारणा झाली आहे.

गुजरात राज्यातील जामनगर येथील ‘वनतारा ‘हत्ती पुनर्वसन केंद्रातुन गुरुवारी सायकांळी 5.15 वाजता माधुरीची रवानगी केली.’
वंनतारा टीमसह तब्बल 1160किमीचा 32 तासाचा प्रवास पूर्ण करत माधुरी रात्री नांदणी मठात दाखल झाली.

माधुरी कोल्हापुरात परतल्याचे वृत्त समोर येताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर नागरिकांनी आणि नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. वंनतारा टीमची मेहनत आणि प्राण्यांप्रती असलेली सेवा पाहून अनेकांनी अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत.”माधुरीच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तिची योग्य काळजी घेतल्याबद्दल अनंत अंबानी आणि वंतारा टीम खरोखरच कौतुकास पात्र आहे.”

 

“उपचारानंतर माधुरी अत्यंत आनंदी दिसत असून तिला पुन्हा कोल्हापुरात पाहणे हा भावूक क्षण आहे.”दीर्घकाळ चाललेल्या या उपचारांनंतर माधुरी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परतल्याने कोल्हापूरकरांशी असलेले तिचे भावनिक नाते अधिक घट्ट झाले असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

झटपट श्रीमंतीच्या नादात महिलेने स्वतःचे सोन्याचे दागिने मोडले; मैत्रिणीवर ठेवला आंधळा विश्वास अन् तिनेच दिला दगा….

Sunday, 13 September 2026, 18:25

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44

यवतच्या आनंदग्राम सोसायटीत अघोरी प्रकार! फ्लॅटच्या दरवाजात लिंबू, अंडे अन् टाचण्या टोचलेली काळी बाहुली आढळल्याने एकच खळबळ

Sunday, 13 September 2026, 17:26

पुण्यात भल्या पहाटे गुंडांची दहशत! दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरले; डोकं सटकलं अन् मग…

Sunday, 13 September 2026, 16:59

बारामतीत तरुणाचे विवाहितेसोबत प्रेमसंबंध; तिच्या नवऱ्याला प्रकरण समजताच स्वतःच्याच डोक्यात रिवॉल्वर मधून झाडली गोळी

Sunday, 13 September 2026, 16:12

बाप्पाच्या आगमनापूर्वी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Sunday, 13 September 2026, 15:43
Next Post

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp