Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत तरुणाचे विवाहितेसोबत प्रेमसंबंध; तिच्या नवऱ्याला प्रकरण समजताच स्वतःच्याच डोक्यात रिवॉल्वर मधून झाडली गोळी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 13 September 2026, 16:12

बारामती : शहरातील सूर्यनगरी परिसरात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. अविष्कार अमोल ढोले असे या युवकाचे नाव आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला उपचारासाठी प्रथम बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यनगरी येथील जयश्री अपार्टमेंटमध्ये शनिवारी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास अविष्कारने स्वतःकडील पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेतली. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुण्यात हलवण्यात आले होते.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात अविष्कारचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर अविष्कार मानसिक तणावात होता. त्यातून त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण परिस्थितीचा तपास अद्याप सुरू आहे.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात मयत रजिस्टर क्रमांक ८५/२०२६ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेत वापरलेले पिस्तुल अविष्कारकडे कुठून आले, त्याच्याकडे ते कसे पोहोचले आणि या घटनेमागे आणखी कोणते कारण किंवा व्यक्तीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

घटनेनंतर बारामतीच्या सूर्यनगरी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

पुण्यात भल्या पहाटे गुंडांची दहशत! दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरले; डोकं सटकलं अन् मग...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp