Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भल्या पहाटे गुंडांची दहशत! दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरले; डोकं सटकलं अन् मग…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 13 September 2026, 16:59

पुणे : पर्वती आणि सहकारनगर परिसरात शनिवारी पहाटे मद्याच्या नशेत तरुणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्रे घेऊन धुमाकूळ घातल्याची घटना घडली. या टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल १९ वाहनांची तोडफोड केली. वाहनांच्या काचा फुटण्याचा आवाज आणि आरोपींच्या आरडाओरड्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुरुवातीला पर्वती गावठाण परिसरात तीन वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी सहकारनगरच्या दिशेने जात तळजाई परिसरातील लेन क्रमांक तीन, शेवटचा थांबा, स्मशानभूमी परिसर, राजमुद्रा सोसायटी आणि स्प्रिंग हिल सोसायटी परिसरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या १६ वाहनांना लक्ष्य केले. हातातील धारदार शस्त्रांनी वाहनांची नासधूस करत आरोपी पुढे जात होते.

पहाटे वाहनांच्या काचा फुटण्याचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घराबाहेर आले. मात्र, नागरिक बाहेर येण्यापूर्वीच आरोपी तेथून पसार झाले. एका सतर्क नागरिकाने तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्वती आणि सहकारनगर पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी परिसरातील सुमारे ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्याच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पर्वती आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी हा प्रकार कोणत्या कारणातून केला, तसेच या घटनेत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

यवतच्या आनंदग्राम सोसायटीत अघोरी प्रकार! फ्लॅटच्या दरवाजात लिंबू, अंडे अन् टाचण्या टोचलेली काळी बाहुली आढळल्याने एकच खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp