दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी 2023 इयत्ता 12 वी परिक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी जाहिर झाला असून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील इंदापूर महाविद्यालयातील बारावीच्या वाणिज्य शाखेचा निकाल 91.03 टक्के लागला तर कला शाखेचा निकाल 70.9 टक्के तर व्यवसाय शिक्षण विभागाचा 89.74 टक्के निकाल लागला आहे. (Indapur College commerce result 91 percent; So, the result of arts stream is 70 percent)
यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी अभिनंदन केले. (Indapur News)
इंदापूर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत वैभव जाधव प्रथम
कला शाखा
१) जाधव वैभव हनुमंत 83.83 टक्के (प्रथम),
खांडेकर जान्हवी बाळासाहेब 82.17 टक्के (द्वितीय),
देवकर प्रतीक धनाजी 69 टक्के(तृतीय)
वाणिज्य शाखा
१) पवार प्रियंका रामचंद्र 81.83टक्के (प्रथम),
२)तरंगे रेवती माणिक 80.33 टक्के (द्वितीय),
३)चिंचकर आशिष महादेव 78.33 टक्के (तृतीय)
व्यवसाय शिक्षण विभाग
१) सरवदे अक्षय बाबासाहेब 64.17 टक्के (प्रथम),
२) गरड करण अंकुश 61 टक्के (द्वितीय),
३) जगताप सुरज सुनील 59.33 टक्के (तृतीय)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूर-बारामती रास्ता रोको ! उड्डाणपुलाच्या मागणीसाठी गोखळीकरांनी रस्ता रोखला.