Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर भूमी अभिलेखच्या कारभाराचा माजी सैनिकाला फटका! तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत; खरेदी केलेले चार गुंठे क्षेत्रच गायब?

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 3 November 2026, 15:46

शिरूर : देशसेवा करून निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या हक्काच्या जागेवर घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका माजी सैनिकावर शिरूर भूमी अभिलेख विभागाच्या कथित गलथान आणि गैर कारभारामुळे भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. माजी सैनिक ज्ञानेश्वर मधुकर लभडे हे गेल्या तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असून, सन 2000 मध्ये खरेदी केलेल्या चार गुंठे क्षेत्राचा मोजणीनंतर पत्ताच लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

माजी सैनिक लभडे यांनी सेवानिवृत्तीनंतर रामलिंग (जुने शिरूर) येथे घर बांधण्यासाठी गट क्रमांक 529 मध्ये चार गुंठे क्षेत्र खरेदी केले होते. मात्र, वैयक्तिक अडचणींमुळे त्यांना घर बांधता आले नाही. दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्ये गट क्रमांक 528 ची कोणतीही पूर्वकल्पना न देता मोजणी करण्यात आल्याचा आरोप लभडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, गट क्रमांक 528 व 529 यांची जुनी वहिवाट कायम असून, जुन्या गटांची फाळणी बाराही झालेली नाही त्यामुळे या मोजणीवर हरकत घेऊनही भूमी अभिलेख विभागाने गट क्रमांक 528 ची मोजणी कायम करून हद्द कायम केल्याचा लभडे यांनी आरोप केला आहे.

या प्रक्रियेनंतर लभडे यांनी खरेदी केलेले चार गुंठे क्षेत्र मोजणीतून गायब झाल्याचे समोर आले. तसेच अन्य कोणतेही क्षेत्र नसल्याने लभडे यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे ‘क’ प्रत तयार करण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, मोजणीच्या वेळी संबंधित शेजारील शेतकऱ्यांच्या सह्या न घेणे, शेजारील क्षेत्रधारकांना विश्वासात न घेता मोजणी घाईघाईने उरकणे आणि हरकती प्रलंबित असतानाही ‘क ‘ प्रत तयार करण्याची कार्यवाही करणे, असे आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहेत. ‘क’ पत्रकाबाबत किती हरकती प्रलंबित आहेत, किती मोजण्या अपूर्ण आहेत, याची माहिती शिरूर भूमी अभिलेख विभागाने सार्वजनिक करावी, अशी मागणी संपूर्ण तालुक्यातून होत आहे.

यासंदर्भात पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे अधीक्षक प्रभाकर मुसळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून माजी सैनिकाला न्याय द्यावा, तसेच तालुक्यातील भूमी अभिलेख संदर्भातील इतरही गैर प्रकारांची चौकशी करावी.अशीही मागणी संपूर्ण तालुक्यातून होत आहे.

देशसेवा केलेल्या माजी सैनिकाला स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी तीन वर्षे संघर्ष करावा लागणार का? तसेच शिरूर भूमी अभिलेख विभागाच्या गैर कारभाराला जबाबदार कोण? हे प्रश्न आता अनुत्तरीतच असून, मोजणी किंवा ‘क’ पत्रकासंदर्भात अन्याय झालेला असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आपली तक्रार उपलब्ध सर्व कागदपत्रांसह 8999595979 या क्रमांकावर संपर्क साधून करावी .असे आवाहन ‘पुणे प्राईम न्यूज’च्या वतीने करण्यात आले आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट अन् थारचालकाचा थरार! पोलिसाच्या अंगावर गाडी घालून ५० फूट फरफटत नेलं, नंतर घटनास्थळावरून पसार…

Thursday, 26 November 2026, 19:58

पुणेकरांची तहान भागवण्यासाठी बांधलं जाणार स्वतंत्र नवं धरण! मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीनंतर ‘या’ ३ संभाव्य जागांचा शोध सुरू!

Thursday, 26 November 2026, 18:52

Breaking News : शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार व कोयत्याने हल्ला करणारा आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 26 November 2026, 18:10

शिवाजीनगर कोर्ट हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! २ दिवसांत सुपारी देऊन कट रचला ; ९ पैकी ८ आरोपी ताब्यात, न्यायालयाकडून ६ दिवसांची पोलीस कोठडी

Thursday, 26 November 2026, 18:06

कॉलेजला जाते सांगून घरातून निघाली अन् घरी परतलीच नाही! सोरतापवाडीतील 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, उरुळी कांचन पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

Thursday, 26 November 2026, 17:34

उरुळी कांचन येथील एचडीएफसी बँकेसमोरील डिव्हायडरवर बुलेट घसरली; तरुणाचा 12 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू, मित्रही जखमी..

Thursday, 26 November 2026, 17:18
Next Post

आश्रमाच्या आड संताचा काळा चेहरा! इंद्रदेव महाराजांवर महिलेच्या लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप; भयंकर कांडाने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp