Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाची क्रिकेटमध्ये विजयी हॅट्ट्रिक, तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 10 October 2026, 18:09

उरुळी कांचन : जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या संघांनी दमदार कामगिरी करत विजयी हॅट्ट्रिक साधली. 14 व 17 वर्षांखालील मुले, आणि 17 वर्षांखालील मुली अशा तिन्ही गटांत विद्यालयाच्या संघांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या तिन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, युवासेवा संचालनालय महाराष्ट्र, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 5 व 6 ऑक्टोबर 2026 रोजी फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळेत या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या गटात एकूण 32 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, शिरूरने 10 षटकांत 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात डॉ. अस्मिता विद्यालयाच्या संघाने प्रभावी कामगिरी करत विजय मिळवला आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

17 वर्षांखालील मुलांच्या गटातही 32 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजच्या संघाने शिरूर येथील जयमाला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव करत 22 धावांनी विजय मिळवला. या विजयासह संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले.

17 वर्षांखालील मुलींच्या गटात 16 संघांनी सहभाग नोंदवला. अंतिम सामन्यात डॉ. अस्मिता विद्यालयाच्या संघाने बारामती येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलविरुद्ध विजय मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे विद्यालयाच्या तिन्ही संघांनी विभागीय स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला.

 

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव डॉ. अजिंक्य कांचन यांनी खेळाडूंचे कौतुक केले. विद्यालयात भव्य क्रिकेट मैदान उपलब्ध करून देण्यात आले असून, भविष्यात आवश्यक त्या अतिरिक्त सुविधाही पुरविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. जगदाळे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, या खेळाडूंना क्रिकेट प्रशिक्षक शंकर वाईकर, रोहन सपकाळे, गीतांजली महाडिक, विद्यालयाच्या प्राचार्य जगताप, उपप्राचार्य चव्हाण, विभागप्रमुख नानासाहेब परभणे आणि प्राचार्य योगिनी धारवाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर विशाल खोले यांची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Saturday, 10 October 2026, 18:50

विश्रांतवाडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नाभिक संघाच्या वतीने मूक मोर्चा

Saturday, 10 October 2026, 18:42

अखेर नाना पाटेकरांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं! अनैसर्गिक मृत्यूची चर्चा अन् संशय; शवविच्छेदन अहवालातून खुलासा….

Saturday, 10 October 2026, 18:29

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाची क्रिकेटमध्ये विजयी हॅट्ट्रिक, तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Saturday, 10 October 2026, 18:09

CJP चं दिल्लीत आंदोलन सुरू असताना निवडणूक आयोगाचे धडाधड निर्णय;आता फॉर्म 7 ……

Saturday, 10 October 2026, 17:56

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! रविवारी तब्बल ९ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

Saturday, 10 October 2026, 17:46
Next Post

अखेर नाना पाटेकरांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं! अनैसर्गिक मृत्यूची चर्चा अन् संशय; शवविच्छेदन अहवालातून खुलासा....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp