Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशारा…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 12 April 2026, 13:41

शिरूर: ऑक्टोबर-2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे तब्बल 760 शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असून,नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ऑक्टोबर-2025 मध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे 415 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.या क्षेत्रावरील पंचनामे त्यावेळी तात्काळ पूर्ण झाले असले तरीही प्रत्यक्ष मदत वितरणात मोठा विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने हेक्टरी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करून निधीला मान्यता दिली होती,मात्र,प्रत्यक्षात सुमारे 70 लाख रुपयांची मदत अद्याप प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अहवालानुसार,आतापर्यंत केवळ 60 टक्के शेतकऱ्यांनाच मदत मिळाली असून उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.शासनाने 15 दिवसांत मदत देण्याचे आश्वासन दिले होते,परंतु,अनेक महिन्यांनंतरही निधी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

 

दरम्यान,नुकत्याच मार्च-2026 च्या सुरुवातीला पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.मागील मदत न मिळाल्याने नव्या संकटांपुढे शेतकरी हवालदिल झाला आहे.

“नैसर्गिक आपत्तीची मदत वेळेत न देणे म्हणजे शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य सुभाष कांडगे यांनी व्यक्त केली.तसेच,प्रलंबित मदत शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशाराही कांडगे यांनी दिला आहे.

सुभाष कांडगे यांनी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यावरही गंभीर आरोप करत महसूल विभागाच्या दिरंगाईमुळेच मदत रखडल्याचे स्पष्ट केले.तर, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी कृषी विभागाकडील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून,शासन आता या प्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूरचे तहसीलदार यांच्याशी संपर्क

शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

पोलीस ठाण्यात आता 'स्मार्ट' कारभार! पुण्यात FIR नोंदवण्यासाठी एआयचा आधार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.