मुंबई Big News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय जाहिर केला आहे. (Big News ) त्यानुसार शिंदे आणि फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Big News ) त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर होणार आहे. (Big News )
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची घोषणा लवकर करतील
मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आता पूर्णपणे सुरक्षित असून विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ची घोषणा करतील.
मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या दोन आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 22 ते 25 मे दरम्यान नवीन मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ; भाजपा व शिंदे गटातील प्रत्येकी ९ आमदारांचा शपथविधी…!
शिंदे मंत्रिमंडळात मनसेचा समावेश? मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस भेटले राज ठाकरे यांना…!
शिंदे-फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत झाली चर्चा…!