Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : शिंदे-फडणवीस सरकार ॲक्शनमोडवर, मंत्रीमंडळाचा होणार विस्तार, ‘या’ दिवशी होणार मंत्र्यांचा शपथविधी !

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 May 2023, 18:33

मुंबई Big News :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय जाहिर केला आहे. (Big News ) त्यानुसार शिंदे आणि फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Big News ) त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर होणार आहे. (Big News )

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची घोषणा लवकर करतील 

मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आता पूर्णपणे सुरक्षित असून विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ची घोषणा करतील.

मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या दोन आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 22 ते 25 मे दरम्यान नवीन मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

 

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ; भाजपा व शिंदे गटातील प्रत्येकी ९ आमदारांचा शपथविधी…!

शिंदे मंत्रिमंडळात मनसेचा समावेश? मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस भेटले राज ठाकरे यांना…!

शिंदे-फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत झाली चर्चा…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

Harshvardhan Patil : भाजपा शिवसेना युती सरकार हेच जनतेने कौल दिलेले नैसर्गिक सरकार : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.