Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : सोशल मिडीयावर व्हिडिओ लाईक करण्याच्या नावाखाली HR कन्सलटंट महिलेला तब्बल २८ लाखाचा गंडा…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 May 2023, 17:21
Cyber theft cheated man for ten lakh rupees lonikand pune

पिंपरी Pimpri News : कामाची संधी असल्याचे सांगत मानव संसाधन सल्लागार (एचआर कन्सलटन्ट) महिलेला व्हाटसॲपव्दारे लिंक पाठवून टेलीग्रामवर अकाउंट ओपन करण्यास सांगून विविध टास्क पाठवले. (Pimpri News) तसेच क्रिप्टो करन्सी प्लॅटफाॅर्मवर २८ लाख ८५ हजार रुपये पाठवण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pimpri News)

हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

या प्रकरणी एचआर कन्सलटन्ट असलेल्या ५० वर्षीय महिलेले हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोबाइल धारक असलेल्या अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. बावधन खुर्द येथे १३ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२३ या कालवधीत हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एचआर कन्सलटन्ट आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेला मेसेज करून पार्ट टाइम किंवा फुल टाइम कामाची संधी असल्याचे सांगितले. युट्यूबवरील व्हिडिओ लाइक व सबस्क्राइब करण्यास सांगितले.

त्यासाठी फिर्यादी महिलेला ३०० रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी व्हाटसॲपव्दारे एक लिंक पाठविली. लिंक ओपन करून फिर्यादी महिललेला टेलिग्राम ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर फिर्यादीला अकाउंट ओपन करण्यास सांगितले.

 

त्यानंतर विविध टास्क पाठवले. तसेच क्रिप्टो करन्सी प्लॅटफाॅर्मवर फिर्यादी यांना वेळोवेळी एकूण २८ लाख ८५ हजार पाठवण्यास सांगितले. आरोपींनी विश्वास संपादन करून फिर्यादी महिलेची फसवणूक केली. फिर्यादी महिलेने पैशांची मागणी केली असता आरोपींनी देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Baramati Crime News : शेअर मार्केटमधील नफ्याचे अमिष दाखवत मोरगावातील एकाची ४० लाखांची फसवणूक ; वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

Pune Fraud | बंटी बबलीच्या जोडीने जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची केली तब्बल ८८ लाखाची फसवणूक ; वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune Fraud | बंटी बबलीच्या जोडीने जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची केली तब्बल ८८ लाखाची फसवणूक ; वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कर्जमाफीची तिसरी यादी आली! तुमचं नाव असेल तर लगेच करा हे काम, अन्यथा मिळणार नाही लाभ

Tuesday, 13 October 2026, 8:35

“तुमचा पेशंट खाली पडलाय… गाडी थांबवा!” धावत्या ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला अन् चालक, वॉर्डबॉयला कळलंच नाही; पिंपरी-चिंचवडमधील घटना

Tuesday, 13 October 2026, 8:24

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा! कुठे तापमान 38°C पार, तर कुठे दमट हवामानाचा त्रास? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 13 October 2026, 8:11

MPSC चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे! FDA मधून बदली झाली की नाही? मुंढेंनी स्वतःच केला खुलासा

Tuesday, 13 October 2026, 8:01

Daily Horoscope: 13 ऑक्टोबरला कोणाची होणार भरभराट? मेष ते मीन, जाणून घ्या आजचे भविष्य

Tuesday, 13 October 2026, 7:42

मोठी बातमी! ऐपत प्रमाणपत्राच्या आर्थिक मर्यादेत वाढ; १ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या प्रमाणपत्रासाठी आता थेट विभागीय आयुक्तांना अधिकार

Monday, 12 October 2026, 23:10
Next Post

Big News : शिंदे-फडणवीस सरकार ॲक्शनमोडवर, मंत्रीमंडळाचा होणार विस्तार, 'या' दिवशी होणार मंत्र्यांचा शपथविधी !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp