Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तुमचा पेशंट खाली पडलाय… गाडी थांबवा!” धावत्या ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला अन् चालक, वॉर्डबॉयला कळलंच नाही; पिंपरी-चिंचवडमधील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 13 October 2026, 8:24

पिंपरी-चिंचवड : रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याचा गंभीर प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून (वायसीएम) ससून रुग्णालयाकडे नेण्यात येत असलेला एक ज्येष्ठ नागरिक धावत्या रुग्णवाहिकेतून रस्त्यावर पडला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले. या प्रकरणी रुग्णवाहिकेचा चालक अजितकुमार भगत आणि वॉर्डबॉय गजानन ठोंबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध व्यक्तीला पुढील उपचारांसाठी वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात हलवण्यात येत होते. प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित बंद नसल्यामुळे वृद्ध रुग्ण खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रुग्णवाहिकेतून रुग्णाची वाहतूक करताना दरवाजा सुरक्षितपणे बंद आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक असते. मात्र, या घटनेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रुग्ण खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर काही अंतर पुढे गेलेली रुग्णवाहिका पुन्हा घटनास्थळी परतली. त्यानंतर वृद्ध व्यक्तीला पुन्हा रुग्णवाहिकेत घेऊन पुढील प्रवास सुरू करण्यात आला. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. घटनेची दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना सुरुवातीला नोटीस बजावली होती. त्यानंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले.

या घटनेतील आणखी एक महत्त्वाची बाब तपासादरम्यान समोर आली आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिकाचे नातेवाईक मागील 15 दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. मात्र, रुग्णवाहिकेतून वृद्ध व्यक्ती रस्त्यावर पडल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा शोध लागल्याची माहिती समोर आली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे बाजार समितीच्या चौकशीचे पणनमंत्र्यांचे आदेश! माजी सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर यांचे आरोप; सभापती प्रकाश जगताप यांनी फेटाळले आरोप

Tuesday, 13 October 2026, 10:26

30 वर्षीय तरुणी, गळा चिरलेला मृतदेह; मोशीतील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:20

मध्यस्थी करायला गेला अन् मृत्यूने गाठलं! तिघांनी घेरलं, फरफटत नेलं, सपासप वार केले; पुण्यातील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:05

गोलेगावच्या सुपुत्राला राष्ट्रपती पदक; डीवायएसपी अनिल कटके यांचा विशेष सन्मान

Tuesday, 13 October 2026, 9:43

अखंडित वीजेसाठी निंबोडी ग्रामपंचायतीचा आक्रमक पवित्रा, १६ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

Tuesday, 13 October 2026, 9:21

कर्जमाफीची तिसरी यादी आली! तुमचं नाव असेल तर लगेच करा हे काम, अन्यथा मिळणार नाही लाभ

Tuesday, 13 October 2026, 8:35
Next Post

कर्जमाफीची तिसरी यादी आली! तुमचं नाव असेल तर लगेच करा हे काम, अन्यथा मिळणार नाही लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp