Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor Crime: भोर येथील किकवीतील हरजीवन क्लिनिकमध्ये चोरी; 73 हजार रुपये लंपास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 December 2025, 18:12
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

प्रतिनिधी विशाल शिंदे

Bhor Crime: किकवी (ता. भोर) : किकवी गावातील हरजीवन क्लिनिक या दवाखान्यात अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास घरफोडी करून काउंटरमधील रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी दवाखान्याचे मालक डॉ. प्रदीप मनोरंजन शहा (वय 72 वर्षे, रा. किकवी) यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून चोरट्याचा शोध सुरू आहे. Bhor Crime

हेही वाचा- पुणे आयुक्तांचा आदेश, कदमवाकवस्ती येथील अवैध धंद्याचे अड्डे पोलिसांकडून उध्वस्त

घटना 10 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेपासून ते 11 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या वेळेत घडली. नेहमीप्रमाणे दवाखाना बंद करून डॉक्टर शहा घरी गेले होते. मात्र पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्याने दवाखान्याच्या मुख्य दरवाज्यावरील कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये ठेवलेला टेबलचा काउंटर उचकून चोरट्याने कारसाठी ठेवलेली रोख रक्कम 73,000 रुपये चोरून नेली.

११ डिसेंबर रोजी सकाळी दवाखाना उघडण्यासाठी डॉक्टर शहा आले असता दरवाज्याची तोडफोड दिसून आली. आतमध्ये कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली आणि काउंटर उघडा असल्याचे दिसताच चोरी झाल्याची खात्री पटली. त्यांनी तातडीने राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. फिर्यादीत त्यांनी नमूद केले की, “माझ्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीच्या हेतूने चोरी करण्यात आली आहे.”

या घटनेची नोंद 11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.19 वा. नोंद क्रमांक 28 अशी करण्यात आली. दवाखाना गावाच्या मध्यवर्ती भागात असून पोलिस चौकी अगदी जवळ असल्याने ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळेस काही दिवसांपासून गावात अनोळखी हालचाली दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून तुटलेले कुलूप व इतर साहित्य तपासासाठी जप्त करण्यात आले आहे. चोरीच्या वेळेत परिसरात कोणती हालचाल आढळली का हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे.

दाखल अंमलदार पोहवा तळपे, तपास अंमलदार पोहवा निंबाळकर, तर प्रभारी अधिकारी पोनि गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करीत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“दोषी असेल त्याला फासावर लटवले जाणार,” अजित पवारांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

Monday, 16 November 2026, 15:48

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 16 November 2026, 15:41

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

Monday, 16 November 2026, 15:39

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

Monday, 16 November 2026, 15:14

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30
Next Post
Pune News

Pune News : हडपसर येथे रेल्वेच्या धडकेत अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp