B 12 Deficiency: धावपळीच्या जगात आपण स्वत:कडे फार दुर्लक्ष करतो. अश्या वेळी अचानक केस गळती, केसांचा टेक्स्चर खराब होणे किंवा तरुण वयातच केस पांढरे होणे, या सारख्या समस्या वेगाने वाढतात. याकडे आपण फारसं बघतही नाही परंतु या सर्वांचे मुळ कारण हे शरिरातील व्हिटामीन बी 12. बी 12 मुळे तुमचे शरिर सारखे थकल्या सारखे दिसतात आणि कमतरतेमुळे चेहऱ्यावर देखील ग्लो कमी होतो.

डॉक्टरच्या मते, बी 12 हे केसांच्या आरोग्यासाठी सर्वांत फायदेशीर ठरणारे घटक आहे. व्हिटामीनची कमरतात जाणवली की केसांची वाढ थांबते आणि मुळं कमजोर होता. त्यामुळे हळूहळू टकले सुद्धा होऊ शकतो. केस गळती थांबवण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे. अंडी हा बी 12 चा उत्तम स्रोत असून अंड्याच्या पिवळ्या भागात हे व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे दररोज 1–2 अंडी खाल्ल्यास गरज पूर्ण होते.
Vitamin B12 चे महत्व म्हणजे शरीरात Red Blood Cells (RBC) तयार केली जाते. रेड ब्लड सेल हे केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषण पोहोचवतात. मात्र, जेव्हा B12 कमी होते, तेव्हा स्कॅल्पला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे फॉलिकल्स कमजोर होतात आणि केस सहजपणे तुटतात किंवा गळतात.
हेही वाचा– लग्नसराईपूर्वी सोनं झालं स्वस्त? सोने- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या पुण्यातील दर
या पदार्थांचा समावेश करा आहारात
जर तूम्ही शाकाहरी असाल तर पनीर, दही. चीज आणि सोयाबीन हे पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकता. तसेच फोर्टिफाइड फूड्स, जसे ब्रेकफास्ट सीरियल्स, सोया मिल्क, बादाम मिल्क आणि न्यूट्रिशनल यीस्ट हे उत्कृष्ट पर्याय ठरतात. आपल्या शरिरात बी 12 वाढवा याकरिता आहारात हा पदार्थांचा समावेश करावा. चिकन, मटण तसेच मासे हे आपल्या शरिरात बी- 12 वाढवण्याचे काम करते आणि केस गळती थांबवण्यास मदत करते. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा या पदार्थांचा समावेश करावा. सोबत डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम आहे. त्यामुळे





