Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘या’ मोठ्या नेत्याने अजित पवारांची साथ सोडली! निवडणुकीच्या तोंडावर मोठी उलथापालथ

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 17 November 2025, 11:09

नाशिक: राज्यात (Local Body Elections) सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः सिन्नरमध्येही निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे निष्ठावान समर्थक नामदेवराव लोंढे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

कोकाटेंना मोठा धक्का, नगराध्यक्षपदाची उमेदवारी

अचानक घेतलेल्या पक्षप्रवेशाच्या निर्णयामुळे सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्यानंतर, उपनेते विजय करंजकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश तातडीने पार पडला. प्रवेश होताच नामदेवराव लोंढे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले, तसेच त्यांना आवश्यक ‘एबी फॉर्म’ देखील देण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लोंढे यांच्यासह सिन्नर नगर परिषदेच्या तीन माजी नगरसेवकांनीही त्याच वेळी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

या राजकीय भूकंपाचे सिन्नरमधील निवडणुकीवर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सिन्नरमध्ये आता भगूरनंतर शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाल्याने लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट होते.  स्थानिक राजकारणात घडत असलेल्या उलथापालथमुळे निकालावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15
Next Post

Breaking News: पुण्यात ठाकरे अन् शिंदे सेना एकत्र लढणार! अर्जाच्या शेवटच्या दिवशी मोठा निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.