Ayushmann Khurrana’s father passed away : मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांचे वडील पंडीत पी खुराना यांचे चंदीगड मध्ये हृदयविकाराच्या आजाराने आज शुक्रवारी (ता.१९ मे) निधन झाले आहे. (actor Ayushmann Khurrana’s father; Pandit Khurana passed away due to heart disease)
चंदीगड येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली
पंडीत खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते. ज्योतिषशास्त्राविषयी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. खुराना हे गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. (Ayushmann Khurrana’s father passed away )त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज शुक्रवारी(१९ मे) सकाळी १०:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खुराना कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, पंडीत पी खुराना यांच्या पार्थिवावर आज (१९ मे) सायंकाळी ५:३० वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Ayushmann Khurrana’s father passed away)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News | ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन…!
Mumbai Fire News : मुंबईच्या गोरेगाव फिल्मसीटीत भीषण आग; काही कलाकार अडकल्याची भीती..!