Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ayushmann Khurrana’s father passed away : अभिनेते आयुष्मान खुराना यांना पितृशोक; पंडीत खुराना यांचे हृदयविकाराने निधन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 16:51

Ayushmann Khurrana’s father passed away : मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांचे वडील पंडीत पी खुराना यांचे चंदीगड मध्ये हृदयविकाराच्या आजाराने आज शुक्रवारी (ता.१९ मे) निधन झाले आहे.  (actor Ayushmann Khurrana’s father; Pandit Khurana passed away due to heart disease)

चंदीगड येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली

पंडीत खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते. ज्योतिषशास्त्राविषयी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. खुराना हे गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. (Ayushmann Khurrana’s father passed away )त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज शुक्रवारी(१९ मे) सकाळी १०:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खुराना कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, पंडीत पी खुराना यांच्या पार्थिवावर आज (१९ मे) सायंकाळी ५:३० वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Ayushmann Khurrana’s father passed away)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News | ज्‍येष्‍ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन…!

 

Mumbai Fire News : मुंबईच्या गोरेगाव फिल्मसीटीत भीषण आग; काही कलाकार अडकल्याची भीती..!

Mumbai | मुंबईतील गुंडांना आता धडकी भरणार! एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एंन्ट्री…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कुरकुंभ एमआयडीसीत उद्योजकाला धमकी देत रसायनांची मागणी? शरद शितोळेंविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 11:55

मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय; महत्त्वाची अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 11:48

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21

Pune: “माझ्या मुलाला किस केलं, तिला संबंध ठेवायचे होते”, वडिलांच्या तक्रारीनंतर 21 वर्षीय तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 10:52

कुणालसह 14 जणांना गिळणाऱ्या खवड्या डोंगराला लगाम! प्रशासनाचा मोठा निर्णय, आराखडा तयार

Tuesday, 8 September 2026, 10:41

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20
Next Post

Swimming is a good exercise : पोहणे हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे : संजय भोईर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp