Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri crime : ‘कोयता गॅंग’ नंतर आता ‘कोयता भाई’!मी कोयता भाई आता तुला संपवतो म्हणत एकावर वार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 16:49

Pimpri crime : पिंपरी-चिंचवड : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात कोयता गॅंग अधून मधून डोके वर काढताना दिसत आहे. कोयता गॅंगची नागरिकांनी धास्ती घेतल्याचे चित्र सद्या पुण्यासह अन्य् भागात पहायला मिळत आहे.  (Pimpri crime) पुण्यातील नर्हे परिसरात कोयता गॅंगकडून एकास कोयत्याने वार केल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरातून कोयता गॅंगची बातमी समोर आली आहे. मी कोयता भाई आहे, तुला माहिती नाही का? तू माझा फोन का उचलला नाही, आता तुला संपवतो असे म्हणेत पाच जणांच्या टोळक्याने एकास कोयत्याने मारहाण केली आहे.(After ‘Koyta Gang’, now ‘Koyta Bhai’!)

कोयता गॅंगची नागरिकांना धास्ती

हा प्रकार मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास संत तुकारामनगर येथे घडला आहे.(Pimpri crime) त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा एकदा कोयता गॅंगने डोके वर काढले आहे. शिवाय आता कोयता गॅंगला कोयता भाईची जोड मिळाली आहे.

याप्रकरणी अजिंक्य अरुण टाकळकर (वय २१, रा.मोशी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Pimpri crime)  त्यावरून आशिष रामबाबू पाल (रा.पिंपरीगाव), सागर ज्ञानदेव ढावरे (वय २०, रा. मिलिंदनगर, पिंपरी) दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खराळवाडीतील यात्रा संपल्यानंतर अजिंक्य हा घरी जात होता. त्यावेळी आरोपी आशिष तिथे आला. बोलके कुछ होता नही असे म्हणत त्याने अजिंक्य याच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, तो चुकविण्यासाठी हात वर केला असता हातावर वार लागला. (Pimpri crime) अजिंक्य घाबरून पळून जात असताना खाली पडला. त्यानंतर आरोपी आशिष आणि त्याच्या साथीदारांनी हाताने, लाथा बुक्यांनी मारहाण केली.

 

अजिंक्य याने काय झाले तुम्ही मला का मारत आहे असे विचारले असता आरोपी आशिष याने मी कोयता भाई आहे, तुला माहिती नाही का? मी तुला कॉल केले होते, तू माझा फोन का घेतला नाही, आता तुला संपवतो असे म्हणत हातातील कोयत्याने अजिंक्य याच्या पाठीवर, मानेवर वार केले. इतर आरोपींनीही कोयत्याने मांडीवर वार केले (Pimpri crime) त्यानंतर अजिंक्य आरोपींपासून वाचण्यासाठी घरात घुसला असता आरोपींनी कुंडी मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. आरोपी आशिष याने मोठ्याने ओरडून तू घरातून बाहेर निघ, तुला आज जीवंत सोडणार नाही असा आरडाओरडा करत कोयते दाखवून दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News | अखेर ‘ त्या ‘ पोलिस कर्मचाऱ्यावर उगारला कारवाईचा बडगा ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला होता आरोप

Pimpri News | चिडलेल्या आईने बांबूने बेदम मारहाण केल्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू…

Pimpri News : पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकून केला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; भोजपुरी अभिनेत्रीसह एका मॉडेलला पकडले, तिघांना बेड्या..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: सप्टेंबरचा शेवटचा दिवस ठरणार वेगळा! महाराष्ट्रात पाऊस, ढग आणि उकाड्याचं चित्र; पाहा आजचं हवामान

Wednesday, 30 September 2026, 8:09

Daily Horoscope: 30 सप्टेंबरला ग्रहस्थितीचा मोठा परिणाम! नोकरी, व्यवसाय आणि पैशांबाबत कोणासाठी काय घडणार?

Wednesday, 30 September 2026, 7:30

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22
Next Post

Ayushmann Khurrana's father passed away : अभिनेते आयुष्मान खुराना यांना पितृशोक; पंडीत खुराना यांचे हृदयविकाराने निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp