Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli News : उरुळी कांचन येथे डॉ. मणिभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; मणिभाई देसाई पतसंस्था व विश्वराज हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 27 April 2026, 18:20

Uruli News : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनचे भाग्यविधाते कर्मयोगी कै. डॉ. मणिभाई देसाई यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था व लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी (ता. २७) करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Uruli News

या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वराज हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर डॉ. आशिषकुमार दोशी होते. Uruli News

यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, दौंड सभापती सुखदेव चोरमले, जिल्हा परिषद सदस्या गायत्री खळदकर, मनीषा ढोले कदम, पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी, कोमल कांबळे, कोंडीराम चौधरी, ज्येष्ठ माजी सरपंच ज्ञानोबा कांचन, माजी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, अमित बाबा कांचन, यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन, सुशांत दरेकर, पोपट महाडिक, मारुती थोरात, शशिकांत चौधरी, उपस्थित होते. Uruli News

 

सदर रक्तदान शिबिरामध्ये ७६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला व ४१२ नागरिकांनी मधुमेह तपासणी, ई.सी.जी., हिमोग्लोबिन, रक्तदाब, हाडांची ठिसुळता मोफत तपासणीचा लाभ घेतला. १६७ नागरिकांनी नेत्र तपासणीचा व मोफत चष्मे वाटप, शिबिराचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य इ. उपस्थित होते. Uruli News

पतसंस्थेची आर्थिक घोडदौड
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सादर केला. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेने ७ कोटी रुपयांचा घवघवीत नफा मिळवला आहे. सध्या संस्थेकडे ३६२ कोटी २४ लाखांच्या ठेवी असून, २७९ कोटी ३६ लाखांचे कर्जवाटप आणि १२७ कोटींची गुंतवणूक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पतसंस्थेचे सर्व संचालक, सल्लागार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता काळे यांनी केले, तर उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. Uruli News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post

Shirur News : उरळगाव येथे विहिरीत बुडून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.