Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : उरळगाव येथे विहिरीत बुडून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 27 April 2026, 18:51

Shirur News : न्हावरे, (पुणे) : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे एका तरुण शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. 27) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल गेनभाऊ होलगुंडे (वय २६, रा. उरळगाव, ता. शिरूर)असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची खबर मयताचे चुलते भानुदास आप्पा होलगुंडे (वय-५५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. Shirur News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल होलगुंडे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. दरम्यान विहिरीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी ते विहिरीजवळ गेले असता अचानक पाय घसरून त्यांचा तोल गेला आणि ते थेट विहिरीत पडले. यावेळी आई अलका होलगुंडे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विशाल पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत मदतीसाठी हाक दिली. आवाज ऐकून जवळच शेतात काम करणारे भानुदास होलगुंडे व इतर शेतकरी घटनास्थळी धावून आले. Shirur News

दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने विशाल यांना विहिरीतून बाहेर काढून तातडीने न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक पवार करीत आहेत. Shirur News

ग्रामीण भागात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष?
या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतातील विहिरींना संरक्षक कठडे नसणे, सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव आणि निष्काळजीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. Shirur News

 

 

 

 

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Thrill of torture after love marriage! Married woman strangled, saying 'You are Panauti'; Manjari police station registers case against husband and four others

प्रेमविवाहानंतर छळाचा थरार! ‘तु पनौती आहेस’ म्हणत विवाहितेचा गळा दाबला; मांजरी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा

Sunday, 24 May 2026, 13:33

‘फर्निचर ऑक्शन’च्या आमिषाला अभियंता बळी; सायबर चोरट्यांनी 13 लाखांना घातला गंडा!

Sunday, 24 May 2026, 13:28
Motegaonkar's black empire worth crores in Pune! 51 gangs looted students and looted them in a strategic location in Pune; Even the police were shocked to see the number...

मोटेगावकरचे पुण्यात कोट्यवधींचे काळे साम्राज्य! विद्यार्थ्यांना लुटून पुण्याच्या मोक्याच्या जागी 51 गुंठ्यांचा मलिदा; आकडा पाहून पोलिसही हैराण…

Sunday, 24 May 2026, 13:20
Police officer's act in Pune! 'I love you' repeatedly tortured a young woman with the promise of marriage; forced abortion and...

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा! ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार; बळजबरी गर्भपात केला अन्…

Sunday, 24 May 2026, 12:58

पुणेकरांना उन्हाच्या चटक्यांपासून आडोसा, पण पुढील 3 दिवस घामाच्या धारा! हवामान विभागाकडून उकाडा वाढण्याचा इशारा

Sunday, 24 May 2026, 12:33

प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात!’क्षणार्धात एअरबॅग्स उघडल्या अन् मोठा अनर्थ टळला…

Sunday, 24 May 2026, 12:17
Next Post

School News : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर हवेली तालुक्यात अव्वल ; शैक्षणिक गुणवत्ता अभियानात पटकावला प्रथम क्रमांक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.