Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा! ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार; बळजबरी गर्भपात केला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 May 2026, 12:58
Police officer's act in Pune! 'I love you' repeatedly tortured a young woman with the promise of marriage; forced abortion and...

पुणे: पुण्यात एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर (Pune Crime) अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पीडित 31 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर वारजे पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव स्वदेश विजय चव्हाण असून तो मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. पीडितेने आरोपीवर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून पीडित तरुणी आणि स्वदेश चव्हाण यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. मार्च 2024 मध्ये पहिली भेट झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

 

मे 2024 मध्ये तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन पुढे करत तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आणि त्याची मुंबईत नियुक्ती झाली.

दरम्यान, पीडित तरुणीने वारंवार लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करत होता. अखेर मार्च 2026 मध्ये त्याने लग्नास स्पष्ट नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पुण्यात येऊन वारजे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणात वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी पोलीस दलात कार्यरत असल्याने निष्पक्ष चौकशी आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Motegaonkar's black empire worth crores in Pune! 51 gangs looted students and looted them in a strategic location in Pune; Even the police were shocked to see the number...

मोटेगावकरचे पुण्यात कोट्यवधींचे काळे साम्राज्य! विद्यार्थ्यांना लुटून पुण्याच्या मोक्याच्या जागी 51 गुंठ्यांचा मलिदा; आकडा पाहून पोलिसही हैराण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.