Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोटेगावकरचे पुण्यात कोट्यवधींचे काळे साम्राज्य! विद्यार्थ्यांना लुटून पुण्याच्या मोक्याच्या जागी 51 गुंठ्यांचा मलिदा; आकडा पाहून पोलिसही हैराण…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 May 2026, 13:20
Motegaonkar's black empire worth crores in Pune! 51 gangs looted students and looted them in a strategic location in Pune; Even the police were shocked to see the number...

पुणे: देशभरात चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात (NEET Paper Leak) महाराष्ट्रातील काही आर्थिक धागेदोरे समोर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर (Shivajirao Motegaonkar) याच्या मालमत्तांबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याच्या नावावर पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी मोठी संपत्ती खरेदी झाल्याची माहिती मिळाल्याने तपास अधिक तीव्र झाला आहे. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर याने 2023 मध्ये पुण्यातील वारजे परिसरात 51 गुंठे जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ही जमीन मोक्याच्या ठिकाणी असून सध्याच्या बाजारभावानुसार तिची किंमत सुमारे 30 ते 40 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे.

तपासादरम्यान मोटेगावकरच्या इतर मालमत्तांबाबतही माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची चौकशी सुरू असून निधीचा स्रोत काय होता, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग करत आहे. या प्रकरणात आधीच काही आरोपी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहारांची साखळी तपासण्यावर भर दिला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच यामागील नेमके आर्थिक व्यवहार आणि संबंधित बाबी स्पष्ट होणार आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

‘फर्निचर ऑक्शन’च्या आमिषाला अभियंता बळी; सायबर चोरट्यांनी 13 लाखांना घातला गंडा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp